IISER पुणे भरती २०२०

IISER Pune Recruitment 2020


IISER Pune Recruitment 2020 : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे रिसर्च असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट -I, रिसर्च असोसिएट -I, रिसर्च असोसिएट -II, प्रोजेक्ट असोसिएट -II पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२० आहे.

 • पदाचे नावरिसर्च असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट -I, रिसर्च असोसिएट -I, रिसर्च असोसिएट -II, प्रोजेक्ट असोसिएट -II
 • पद संख्या – ६ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरीचे ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – phy_app@iiserpune.ac.in
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2AvL3BO
अधिकृत वेबसाईट : www.iiserpune.ac.in

IISER Pune Recruitment 2020 : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे  येथे वरिष्ठ अध्यापन सहकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२० आहे.

 • पदाचे नाव – वरिष्ठ अध्यापन सहकारी
 • पद संख्या – १ जागा
 • शैक्षणिक पात्रतापीएच.डी. जीवशास्त्र / रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र / गणित विषयात
 • नोकरीचे ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – coesme@iiserpune.ac.in
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2z1N0Fq
अधिकृत वेबसाईट : http://www.iiserpune.ac.in/header/research


4 Comments
 1. Kiran raksale says

  How is job

 2. Sunil k marade says

  Kama badal

 3. Shreyash karle says

  Nkki kuthlya email var from bharaychay

  1. MahaBharti says

   कृपया PDF जाहिरात वाचावी, त्या नुसार coesme@iiserpune.ac.in या इमेल वर अर्ज करायचे आहेत…

Leave A Reply

Your email address will not be published.