इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS) येथे विविध पदांची भरती
IIRS Recruitment 2021
IIRS Recruitment 2021 Details
IIRS Recruitment 2021 : Indian Institute of Remote Sensing (IIRS) is invited application for the 08 vacancies to fill with the “Junior Research Fellow, Research Scientist” posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address from 2nd August to 6th August 2021. Further details are as follows:-
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS) येथे कनिष्ठ संशोधन फेलो, संशोधन वैज्ञानिक पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 02 ते 06 ऑगस्ट 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन फेलो, संशोधन वैज्ञानिक
- पद संख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – IIRS सुरक्षा रिसेप्शन IIRS, ISRO/ DOS, 4 कालिदास रोड, देहरादून – 248001
- मुलाखतीची तारीख – 02 ते 06 ऑगस्ट 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For IIRS Recruitment 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3iRdc8K |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.iirs.gov.in |
Table of Contents