IIMC परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर; येथे डाउनलोड करा
IIMC Admit Card 2021
IIMC Admit Card Download
IIMC Admit Card 2021 : Admit card to the India Institute of Mass Communication (IIMC) examination has been announced. You can download the hall ticket by going to the official website of IBPS and following the steps given in the news.
इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC)परीक्षेचे प्रेवशपत्र जाहीर करण्यात आले आहे. आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकता.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How to Download IIMC Admit Card 2021
- स्टेप्स १: IIMC ची अधिकृत वेबसाइट iimc.nta.ac.in वर जा.
- स्टेप २: होमपेजवर स्क्रोल करा आणि ‘IIMC प्रवेशपत्र 2021’ या लिंकवर क्लिक करा.
- स्टेप ३: नवीन पेज खुले होईल तिथे तपशील भरून येथे लॉगिन करा.
- स्टेप ४: प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल
- स्टेप ५: प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या.
IIMC Exam Important Details
According to the official notice, after downloading the admission card, check the required information given on it and if there is any discrepancy, correct it immediately. For this, contact the candidate NTA Helpdesk on 011 40759000. Or email NTA at [email protected].
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3yb120c
अधिकृत वेबसाईट – iimc.nta.ac.in
IIMC 2021 Result date
The results of IIMC Entrance Examination 2021 will be announced on Friday, September 10, 2021. The results will be announced on IIMC’s official website iimc.nic.in.
Table of Contents