IIMC तर्फे पीजी डिप्लोमा कोर्सेससाठी प्रवेश सुरु
IIMC Admission 2021
IIMC Admission 2021 Details
IIMC Admission 2021 : The Indian Institute of Mass Communication (IIMC) has started the admission process for various courses. Students can apply till August 9. More information can be found on the official website. Further details are as follows:-
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्यूनिकेशन (IIMC) ने विविध कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी विद्यार्थी ९ ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. तर यासंदर्भातील अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर मिळू शकते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जर्नलिझम क्षेत्रात आपले करिअर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iimc.nta.ac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकता. ९ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
IIMC PG Courses
- Journalism (English)
- Journalism (Hindi)
- Radio and TV journalism
- Advertising and Relation
The entrance test will be held on August 29. The exam will be held in two sessions from 2 pm to 4 pm. After this, the result of IIMC 2021 exam will be announced on September 10. Candidates can check iimc.nic.in/ on the official website of IIMC for more information
IIMC Admission Application Fees
खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला या अभ्यासक्रमाचा अर्ज भरण्यासाठी १ हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. ओबीसी, एससी,एसटी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
How to Apply IIMC 2021 Admission
- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट iimc.nta.ac.in वर जा
- तिथे दिलेल्या ‘new registration’ या लिंकवर क्लिक करा
- तुमच्या आवडीचा कोर्स निवडा आणि त्यावर क्लिक करा
- आता मागितलेली माहिती भरा
- फोटोग्राफ आणि सही स्कॅन करुन अपलोड करा
- आता मागितलेली माहिती भरा
- सबमिट करा
- भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा
अधिकृत वेबसाईट – iimc.nic.in
Table of Contents