IIM CAT परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, ‘असे’ करा डाउनलोड

IIM CAT Admit Card 2021

CAT Admit Card 2021

IIM CAT Admit Card 2021 : Admit card to CAT exam has been announced. Candidates who have applied for this exam can go to the official website and download the admission form by following the steps in the news. Admission card is an important document on arrival at the examination center.

CAT परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीतील स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षा केंद्रावर पोहोचताना प्रवेशपत्र हा महत्वाचा दस्तावेज आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यातील स्वत:चे नाव, जन्मतारीख, अर्ज क्रमांक, श्रेणी, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता, परीक्षेचा दिवस आणि शिफ्टच्या वेळेसह सर्व माहिती तपासून घ्या. परीक्षेच्या दिवशी पाळल्या जाणार्‍या सर्व मार्गदर्शक सूचना प्रवेशपत्रावर दिल्या जातील. कॅट २०२१ परीक्षेचे आयोजन भारतीय व्यवस्थापन संस्था (Institute of Management, IIM Ahmedabad) अहमदाबाद द्वारे केले जाणार आहे. परीक्षा २८ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे.

IIT will conduct CAT exam 2021 in 158 cities across the country. Admit card for this exam will be made available to the students on 27th October on the official website. Candidates can download the Admit Card by filling in the required information after the hall ticket is issued. According to the website, the results of the exam will be announced in the second week of January 2022.

How to Download CAT 2021 Admit Card

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जा.
  • वेबसाइटवर दिलेल्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा.
  • तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • ते आता डाउनलोड करा.
  • परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी प्रवेशपत्राची प्रिंट घ्या.

अधिकृत वेबसाईट – iimcat.ac.in

अशी असेल परीक्षा

IIM अहमदाबाद (IIM, Ahmedabad) तर्फे २८ नोव्हेंबर रोजी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. गेल्या वर्षी परीक्षेमध्ये एकूण ७६ प्रश्न विचारण्यात आले होते. यंदा कॅटमध्ये ६४ ते ६८ प्रश्न विचारले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रश्न तीन भागात विचारले जातील. शाब्दिक क्षमता आणि वाचन आकलन, वाचन, क्वांटिटेटिव्ह एबिलिटी, डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझनिंगमधून प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विभाग सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना ४० मिनिटे दिली जातील.

People with disabilities (PH candidates) will be given extra time of 13 minutes and 30 seconds to solve the problem. 20 to 24 questions will be asked from each section. This will include both multiple choice and non-multiple choice questions. MCQ will have negative marking. Non MCQ will not have negative marking.


IIM CAT Admit Card 2021

IIM CAT Admit Card 2021 : Common Admission Test 2021 will be announced on 27th October 2021. Candidates who have applied after the announcement of the admission card will be able to download it by following the steps in the news. More information can be found on the official website. Further details are as follows:-

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१ परीक्षेचे प्रवेशपत्र २७ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर होणार आहे. प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर अर्ज केलेल्या उमेदवारांना बातमीतील स्टेप्स फॉलो करुन ते डाऊनलोड करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती मिळेल. या प्रवेश परीक्षेला अर्ज केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

The Indian Institute of Management (IIM) Ahmedabad will conduct the CAT 2021 on November 28 at 400 examination centers in 159 cities across India. According to the official notification, about 2.31 lakh students have registered for the exam this year.

प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचे नाव, जन्मतारीख, अर्ज क्रमांक, श्रेणी, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता, कॅट २०२१ परीक्षेचा दिवस आणि शिफ्टच्या वेळेसह सर्व माहिती तपासून घेणे गरजेचे आहे. परीक्षेच्या दिवशी पाळल्या जाणार्‍या सर्व मार्गदर्शक सूचना प्रवेशपत्रावर दिल्या जाणार आहेत.

How to Download CAT 2021 Admit Card

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जा.
  • वेबसाइटवर दिलेल्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा.
  • तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • ते आता डाउनलोड करा.
  • परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी त्याची प्रिंट आउट घ्या.

CAT परीक्षेचा नमुना

IIM Ahmedabad (IIM, Ahmedabad) has organized the examination on 28th November. A total of 76 questions were asked last year. This year, CAT is expected to ask 64 to 68 questions. The questions will be asked in three parts. Questions will come from verbal ability and reading comprehension, reading, quantitative ability and data interpretation and logical reasoning. Students will be given 40-40 minutes to solve each section.

Persons with disabilities (PH candidates) will get an extra 13 minutes and 20 seconds to solve the problem. 20 to 24 questions will be asked from each section. The paper will have both Multiple Choice and Non Multiple Choice questions. MCQ will have negative marking and non MCQ will have no negative marking.

अधिकृत वेबसाईट – https://bit.ly/3Ek8JVn


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड