IIHT प्रवेश सूचना 2020-2021
IIHT Admission 2020-2021
IIHT प्रवेश सूचना 2020-2021
IIHT Admission 2020-2021 : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविद्नायान संस्थेतील सन 2020-2021 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रिय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविद्यान पदविका अभ्यास कर्माच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून वरगड (ओडिशा) करिता आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील 1 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपआयक्त वस्त्रोद्योग, नागपूर/ सोलापूर. मुंबई/ औरंगाबाद यांचे विहित नमुन्यात प्रवेश अर्ज 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत मागविण्यात येत आहेत. तरी सर्व उमेदवारांनी त्यांचे परिपूर्ण इंग्रजीमध्ये टंकलोकहित आवश्यक सर्व कागदपत्रासह दिनांक 9 ऑक्टोबर 2020 चे आत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे मार्फत सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना सोबत जोडलेला आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. अधिक माहिती करिता दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For IIHT Admission 2020-2021 |
|