IGNOU PhD प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर!!

IGNOU Result

IGNOU PhD Entrance Exam Result 

IGNOU Result : IGNOU PhD Entrance Exam result has been declared. Candidates will be sent an offer letter by mail or post. for details about IGNOU PhD Entrance visit ignou.ac.in. Further details are as follows:-

इग्नू पीएचडी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवारांना मेल किंवा पोस्टाद्वारे ऑफर लेटर पाठवले जाईल. इग्नू पीएचडी प्रवेशाच्या तपशीलासाठी अधिकृत वेबसाइट- ignou.ac.in ला भेट द्या.

 • इग्नूने पीएचडी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University) ने जुलै २०२१ सत्रासाठी पीएचडी एंट्रन्स परीक्षेचा निकाल जारी केला आहे.
 • उमेदवार आपला निकाल इग्नूच्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन पाहू शकतात.
 • पीएचडी एंट्रन्स एक्झाम रिझल्ट राजकीय शास्त्र, अनुवाद अध्ययन, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण, विधी, पर्यटन आणि आतिथ्य सेवा व्यवस्थापन, हिंदी, उर्दू, पर्यावरण विज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि भूविज्ञान या विषयांसाठी जाहीर केला आहे.
 • निवड झालेले उमेदवार जुलै शैक्षणिक सत्रात विविध संशोधनपर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतो.
 • उमेदवारांना मेल किंवा पोस्टाद्वारे ऑफर लेटर पाठवले जाईल.
 • इग्नू पीएचडी प्रवेशाच्या तपशीलासाठी अधिकृत वेबसाइट- ignou.ac.in ला भेट द्या.

How to Check IGNOU PhD Entrance Exam Result 2021 

 • १. सर्वात आधी इग्नू अधिकृत वेबसाइट- ignou.ac.in वर जा.
 • २. होमपेज वर उपलब्ध पीएचडी निकाल लिंक २०२१ वर क्लिक करा.
 • ३. निवड झालेल्या उमेदवारांची यादी स्क्रीन वर दिसेल.
 • ४. निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

IGNOU PhD Entrance Result

IGNOU Result: The National Testing Agency has announced the results of Indira Gandhi National Open University’s PhD entrance examination. Candidates appearing for this exam will be able to view the results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा पीएचडी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. साधारण ९ हजार उमेदवार या परीक्षेत सहभागी होते.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency, NTA) हा निकाल जाहीर केला आहे. या प्रवेश परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार ignou.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. वेबसाईटवर मागितलेली माहिती भरुन हा निकाल पाहता येणार आहे.

How to Check IGNOU PhD Entrance Result 

 • पुढे दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून उमेदवार त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
 • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ignou.nta.ac.in वर जा.
 • आता होमपेजवर दिसणार्‍या इग्नू पीएचडी स्कोअर कार्ड २०२१-२२ शी संबंधित लिंकवर क्लिक करा.
 • एक नवीन पेज खुले होईल.
 • मागितलेली माहिती भरुन लॉगिन करा.
 • आता तुमचा निकाल समोरच्या स्क्रीनवर दिसेल.
 • निकाल तपासा आणि डाउनलोड करा.
 • भविष्यातील उपयोगासाठी निकालाची प्रिंट काढा.

IGNOU PhD Entrance Result Important Dates 

The examination for admission to the PhD course of Indira Gandhi National Open University was conducted by NTA on February 24, 2022. The examination was conducted at designated examination centers across the country following all the Corona guidelines.

IGNOU PhD Entrance Result: ९ हजार उमेदवार सहभागी

 • इग्नू पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी साधारण १८ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती.
 • यापैकी सुमारे ९ हजार उमेदवार परीक्षेत सहभागी झाले होते.
 • परीक्षा दिलेल्या उमेदवारांना त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहेत.
 • आवश्यक तपशील भरुन उमेदवार त्यांचे स्कोअरकार्ड तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

IGNOU June TEE Result

IGNOU Result : Indira Gandhi National Open University has announced term and examination and re-evaluation results. Students appearing for this exam can check the results by following the steps given in the news by visiting the official website. A direct link to the result is given below the news. Further details are as follows:-

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने टर्म एंड परीक्षा आणि पुनर्मूल्यांकन निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहू शकतात. निकालाची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. यासोबतच इग्नूने जून २०२१ च्या टीईई पुनर्मूल्यांकन परीक्षेचा निकालही (Result of TEE Re-evaluation Examination of June 2021) जाहीर केला आहे. इग्नूने आयोजित केलेल्या विविध यूजी, पीजी, डिप्लोमा, पीजी डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे जून २०२१ च्या टर्म एंड परीक्षेला बसलेले विद्यार्थी निकाल पाहू शकतात.

या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द

IGNOU did not release the results of some students. The results of the students who misbehaved during the examination have been retained. According to the official website of IGNOU, if a student is found to be cheating in the exam, his result will be canceled.

Indira Gandhi National Open University (IGNOU) has extended the deadline to apply for admission to non-semester based online and distance learning UG and PG courses for the June 2021 session till October 31, 2021. Candidates who want to register for online or distance learning from IGNOU can apply by visiting the IGNOU website.

इग्नू जून टीईई २०२१ रिझल्टच्या लिंकवर जाण्यासाठी क्लिक करा – https://bit.ly/3Eqqe6n

इग्नू जून २०२१ च्या टीईई पुनर्मूल्यांकन परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा – https://bit.ly/3BsqOyF


IGNOU BEd Entrance Result 2021

IGNOU Result : Indira Gandhi National Open University (IGNOU) has announced the results of the BEd entrance exams for the January / July 2021 session. The results of the BEd Entrance Examination 2021 were announced by the University on 6th July 2021 on the official website ignou.ac.in. 

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे (इग्नू) बीएड प्रवेश परीक्षांच्या निकालाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ही प्रवेश परीक्षा दिलेले उमेदवार इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल आणि गुण तपासू शकतात. विद्यापीठाद्वारे बीएड प्रवेश परीक्षा निकाल २०२१ची घोषणा ६ जुलै २०२१ ला अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर केली गेली.

IGNOU BEd Admission Exam 2021 Result 

 • इग्नू बॅचलर ऑफ एज्युकेशन (बीएड) प्रवेश परीक्षेमध्ये सहभागी झालेले उमेदवार आपला निकाल आणि गुण तपासण्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाऊन होमपेज अलर्टवर जाऊ शकतात.
 • तिथे बीएड रिझल्ट संदर्भातील लिंक तुम्हाला पाहायला मिळेल.
 • या लिंकवर क्लिक करा. यानंतर ‘लिंक फॉर बीएड’ वर क्लिक करा.
 • त्यानंतर नव्या पेजवर आपला नोंदणी क्रमांक टाकून सबमिट करा.
 • यानंतर उमेदवार आपला इग्नू प्रवेश परीक्षा निकाल २०२१ आणि सविस्तर गुण पाहू शकतात.

IGNOU Result 2020: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) च्या विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इग्नूचे अधिकृत संकेतस्थळ ignou.ac.in वर हे सर्व निकाल अपलोड करण्यात आले आहेत. जे उमेदवार परीक्षेत सामील झाले होते, ते आता इग्नूच्या संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहू शकतील.

निकाल थेट लिंकद्वारा देखील पाहता येणार आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही विनासायास आपला निकाल तपासू शकतात आणि डाऊनलोड करू शकतात.

IGNOU Results 2020 असा पाहा निकाल –

 • – इग्नूच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. इग्नूच्या संकेतस्थळाचा पत्ता – ignou.ac.in
 • – होम पेजवर निकालाच्या टॅबवर क्लिक करा.
 • – आता नवीन पेज उघडेल. येथे इग्नू रिझल्ट्स या पर्यायावर जाऊन संबंधित कोर्सवर क्लिक करा.
 • – दिलेल्या जागी आपला रोल नंबर आणि अन्य माहिती भरून लॉग इन करा.
 • – आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसू लागेल.
 • – निकाल डाऊनलोड करा आणि एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा.

तांत्रिक अडचण

निकाल जारी झाल्यानंतर इग्नूच्या संकेतस्थळावर तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. संकेतस्थळ उघडत नसल्याने हजारो विद्यार्थी आपला निकाल पाहू शकत नाहीएत. विद्यापीठ प्रशासन ही त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न करत आहे.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड