IGNOU जून 2022 सत्रांत परीक्षांचे वेळापत्रक जारी!!

IGNOU Exam Schedule

IGNOU June 2022 TEE Date Sheet

IGNOU Exam Schedule  : Indira Gandhi National Open University (IGNOU) has published the schedule for June 2022 term-end examinations for various degrees, postgraduate, diploma, and other courses. According to the date sheet issued by the university on Wednesday, May 25, 2022, JUNE TEE will be held from July 22 and will continue till September 5, 2022. Further details are as follows:-

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) विविध पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि इतर अभ्यासक्रमांच्या जून २०२२ टर्म-एंड परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. बुधवारी, २५ मे २०२२ रोजी विद्यापीठाने जारी केलेल्या डेटशीटनुसार, JUNE TEE 22 जुलैपासून घेण्यात येईल आणि ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत चालेल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • परीक्षा नियोजित तारखांना प्रत्येकी तीन तासांच्या दोन शिफ्टमध्ये सकाळी १० आणि दुपारी २ वाजता घेतल्या जातील. ज्यांना TEE जून 2022 मध्ये बसायचे आहे असे IGNOU चे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वरून टर्म-एंड परीक्षांचे वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.
  • मात्र, इग्नूने जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, जाहीर केलेल्या तारखा सध्याच्या काळासाठी तात्पुरत्या आहेत.

IGNOU June TEE 2022 फॉर्म लवकरच

  • IGNOU च्या सूचनेनुसार, ज्या विद्यार्थ्यांना जून २०२२ च्या टर्म-एंड परीक्षांमध्ये बसायचे आहे ते लवकरच परीक्षा फॉर्म भरू शकतील.
  • हा फॉर्म IGNOU च्या परीक्षा पोर्टल, ignou.ac.in वर उपलब्ध करून दिला जाईल.
  • ऑनलाइन परीक्षा फॉर्म भरण्यासाठी, विद्यार्थ्यांची नोंदणी वैध असणे आवश्यक आहे आणि वेळेचे बंधन नाही.
  • विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकानुसार संबंधित अभ्यासक्रमांच्या आवश्यक असाइनमेंट्स विहित संख्येत आणि वेळेत सादर कराव्यात.
  • याशिवाय, परीक्षा फॉर्मसाठी विद्यार्थ्याने संबंधित अभ्यासक्रमासाठी निर्धारित केलेला किमान कालावधी पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.

Students enrolled in different courses should note that in the case of courses in the same group (Group 1 to Group 6), IGNOU has denied the request to change the date of examination and examination session, as stated in the notice. In addition, if a student has a backlog of courses or if the course is related to different programs or if the course is related to different features, then the student will not be able to apply for repetition in the exam date or in the exam session. These students will have to take exams in this session.

वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की एकाच गटातील (गट १ ते गट ६) अभ्यासक्रमांच्या बाबतीत परीक्षेची तारीख आणि परीक्षा सत्र बदलण्याची विनंती इग्नूने नाकारली आहे, तशी सूचना नोटीसमध्ये नमूद केली आहे. याशिवाय, विद्यार्थ्याकडे अभ्यासक्रमांचा अनुशेष असल्यास किंवा अभ्यासक्रम वेगवेगळ्या कार्यक्रमांशी संबंधित असल्यास किंवा विविध वैशिष्ट्यांशी संबंधित अभ्यासक्रम असल्यास, विद्यार्थी परीक्षेच्या तारखेमध्ये किंवा परीक्षेच्या सत्रात पुनरावृत्तीसाठी अर्ज करू शकणार नाही. या विद्यार्थ्यांना या सत्रात परीक्षा द्याव्या लागणार आहेत.


IGNOU December TEE 2021 Exam Datesheet Released

IGNOU Exam Schedule  : IGNOU has announced the schedule for December TEE 2021 exams. Candidates can go to the official website and download the schedule by following the steps given in the news. The exam will start on January 20, 2022 and end on February 22, 2022. Further details are as follows:-

इग्नूतर्फे डिसेंबर टीईई २०२१ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन वेळापत्रक डाऊनलोड करु शकतात. ही परीक्षा २० जानेवारी २०२२ पासून सुरू होईल आणि २२ फेब्रुवारी २०२२ रोजी संपेल. डिसेंबर २०२१ च्या टर्म एंड परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म ऑनलाइन सबमिट करण्यासाठी पोर्टल योग्य वेळी उघडले जाणार आहे.

How to Download IGNOU December TEE 2021 Timetable

  • इग्नूची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जा.
  • होम पेजवर दिलेल्या इग्नू डिसेंबर TEE २०२१ वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर वेळापत्रक दिसेल.
  • वेळापत्रक तपासा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा

IGNOU December TEE 2021 Important Dates

  • डिसेंबर TEE साठी परीक्षेची सुरुवात – २० जानेवारी २०२२(तात्पुरती)
  • डिसेंबर TEE परीक्षेची अंतिम तारीख – २२ फेब्रुवारी २०२२ (तात्पुरती)
  • तक्रार दाखल करण्याची शेवटची तारीख – १० नोव्हेंबर २०२१

IGNOU Admit Card 2021 for June TEE

IGNOU Exam Schedule  : IGNOU has important news for the students who sat for the June TEE exam. IGNOU has announced the hall tickets for the June TEE exam. Students appearing for this exam can go to the official website and download the hall ticket.

इग्नूने जून टीईई परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इग्नूने जून टीईई परीक्षेसाठी हॉल तिकिट जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन हॉल तिकिट डाऊनलोड करु शकतात.

टीईईसाठी प्रवेश पत्र २०२१ हे अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाहीर केले आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन हॉल तिकिट डाऊनलोड करु शकतात. इग्नू जून टीईई २०२१ ही ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार आहे. पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुसरे सत्र दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत होणार आहे.

IGNOU Admit Card 2021 for June TEE

  • इग्नूची वेबसाइट ignou.ac.in वर जा
  • प्रवेश पत्र जाहीर झाल्यानंतर पेजवर June 2021 TEE Hall ticket लिंक वर पाहता येईल.
  • या लिंकवर क्किल केल्यानंतर नवे पेज उघडेल.
  • इथे तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाका
  • प्रवेश पत्र स्क्रिनवर दिसेल
  • प्रवेश पत्र डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घेऊन ठेवा
  • परीक्षेसंदर्भातील महत्वाची माहिती इग्नू प्रवेश पत्रावर मिळेल

IGNOU has extended the deadline for registration and re-registration for IGNOU July 2021 admission. Students can register till July 31.


IGNOU June TEE 2021 hall ticket

Indira Gandhi National Open University will conduct June 2021 term and examination from 3rd August. This exam is conducted in two sessions. More information is available on IGNOU’s official website. Further details are as follows:-

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे जून २०२१ टर्म अॅण्ड परीक्षा ३ ऑगस्टपासून होणार आहे. या परीक्षेचे आयोजन दोन सत्रामध्ये करण्यात आले आहे. इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे.

पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत असेल. दुसरे सत्र दुपारी २ ते संध्याकाळी ५ पर्यंत असेल. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते आता इग्नू टीईई जून २०२१ प्रवेश पत्राची वाट पाहत आहेत. इग्नू जून टीईई हॉल तिकिट (IGNOU June TEE 2021 hall ticket)विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाहीर केले जाणार आहे. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकता.

How to Download IGNOU June TEE admit card 2021 

  • इग्नूची वेबसाइट ignou.ac.in वर जा
  • प्रवेश पत्र जाहीर झाल्यानंतर पेजवर June 2021 TEE Hall ticket लिंक वर पाहता येईल.
  • या लिंकवर क्किल केल्यानंतर नवे पेज उघडेल.
  • इथे तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाका
  • प्रवेश पत्र स्क्रिनवर दिसेल
  • प्रवेश पत्र डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घेऊन ठेवा

IGNOU July 2021 admission

दरम्यान इग्नूने जुलै २०२१ प्रवेशासाठी(IGNOU July 2021 admission)नोंदणी आणि पुनरनोंदणीची अखेरची तारीख वाढवली आहे. विद्यार्थी ३१ जुलैपर्यंत नोंदणी करु शकतात.


IGNOU Exam Schedule Declared

IGNOU Exam Schedule  : This is important news for students preparing for the Indira Gandhi National Open University (IGNOU) June 2021 Term End Exam. The exam will be held from August 3 to August 9.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ने जून २०२१ टर्म एंड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ही परीक्षा ३ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. इतर कोर्सेससोबत इग्नू जून टीईई २०२१ चे वेळापत्रक यूजी आणि पीजी कोर्सेसच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ने जून २०२० टर्म एंड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इग्नूची अधिकृत वेबसाईट ignou.ac.in वर जाहीर केले आहे. इग्नू टीईई २०२१ वेळापत्रकानुसार पदवी, पदव्युत्तर, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा (पीजीडी), डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट कोर्सेसची जून २०२१ मध्ये संपलेल्या सत्रासाठी परीक्षा होत आहे. ही परीक्षा ३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२१ पर्यंत असेल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड