IGNOU तर्फे SC-ST विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कमाफी!!

IGNOU Admission 2022

IGNOU Admission 2022

IGNOU Admission 2022 : IGNOU Admission fee is waived for SC-ST category students. There are a total of 55 for the courses fee is waived in the education year 2022-23. candidates visit https://ignouadmission.samarth.edu.in/ for IGNOU Admission. The last date of submission of admission application is the 31st of July 2022. Further details are as follows:-

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील (इग्नू) या सत्राच्या प्रवेशासाठी अनुसूचित जाती (एससी) आणि जनजाती (एसटी) प्रवर्गातील विद्यार्थ्याचे प्रवेशशुल्क माफ करण्यात आले आहे. विभागीय संचालक डॉ. डी.आर. शर्मा यांनी यासंबंधीचे परिपत्रक काढले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील ५५ अभ्यासक्रमांसाठी शुल्कमाफी करण्यात आली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल, अशा विद्यार्थ्यांना केवळ ३०० रुपयांचे नोंदणी शुल्क भरून प्रवेश घेता येणार आहे.
  • प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी https://ignouadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर लॉगईन करावे.
  • प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे.

Ignou Admission Ignou Bsc Nursing And Bed Admission Application 

IGNOU Admission 2022: The last date of admission for both BSc Nursing and PhD courses from IGNOU has been extended till April 24, 2022. Candidates who have not yet applied for the course can apply by visiting the official website ignou.ac.in to complete the application process. Candidates should complete the application process on time, as no application will be accepted after the last date. Further details are as follows:-

इग्नूकडून बीएससी नर्सिंग आणि पीएचडी या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम तारीख २४ एप्रिल २०२२ पर्यंत वाढविली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अभ्यासक्रमांसाठी अर्ज केला नसेल ते अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन अर्ज करु शकतात. उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, कारण शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्या.

इग्नूने जानेवारी सत्र २०२२ साठी बीएड आणि पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविले आहेत. यापूर्वी बीएड म्हणजेच बॅचलर ऑफ एज्युकेशन आणि पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्जाची विंडो रविवार, १७ एप्रिल रोजी बंद होणार होती. इग्नूने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अर्जाची अंतिम मुदत वाढविण्याबाबत अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे.

  • इग्नूने जानेवारी सत्र २०२२ साठी बीएड आणि पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविले आहेत.
  • यापूर्वी बीएड म्हणजेच बॅचलर ऑफ एज्युकेशन आणि पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्जाची विंडो रविवार, १७ एप्रिल रोजी बंद होणार होती.
  • इग्नूने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अर्जाची अंतिम मुदत वाढविण्याबाबत अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे.

८ मे रोजी प्रवेश परीक्षा

  • इग्नूने वरील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ एप्रिल २०२२ पर्यंत वाढवली आहे.
  • परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन अर्ज भरू शकतात.
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे (IGNOU) ८ मे २०२२ रोजी बीएससी आणि बीएड नर्सिंग २०२२ साठी प्रवेश परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

IGNOU Admission Application Fees

According to IGNOU, for admission to Basic BSc Nursing and BEd courses, candidates will have to pay a fee of Rs 1,000 through credit card, debit card or online banking announced by banks in India. For more details related to these courses, candidates can visit IGNOU’s official website.

How to Apply For IGNOU Admission 2022

  • इग्नू बेसिक बीएससी नर्सिंग आणि बीएड अभ्यासक्रमांच्या परीक्षेला अर्ज करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा
  • IGNOU बेसिक B.Sc नर्सिंग आणि B.Ed अभ्यासक्रमास अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जा.
  • होमपेजवर उपलब्ध असलेल्या बीएससी नर्सिंग प्रवेश परीक्षा किंवा बीएड प्रवेश परीक्षा लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी तपशील भराआणि सबमिटवर क्लिक करा.
  • आता खात्यात लॉग इन करा आणि अर्ज भरा. अर्ज शुल्क भरा.
  • सबमिटवर क्लिक करा आणि कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा.
  • भविष्यातील उपयोगासाठी हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

IGNOU January Admission 2022

IGNOU Admission 2022 : Indira Gandhi National Open University (IGNOU) has extended January 2022 admission deadline for Open and Distance Mode (ODL) and online courses. The last date of admission for the January 2022 session has been extended to 21st February 2022. Further details are as follows:-

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) ने ओपन अँड डिस्टन्स मोड (ODL) आणि ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी जानेवारी २०२२ प्रवेशाची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. जानेवारी २०२२ सत्रासाठी प्रवेशाची अंतिम तारीख २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. नव्या अर्जदाराला नवीन नोंदणी करावी लागणार असून सर्व तपशील सबमिट करावा लागणार आहे.

अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in च्या माध्यमातून आणि ओडीएल प्रोग्रामसाठी ignouiop.samarth.edu.in वर अर्ज करता येणार आहे. यापूर्वी अर्ज प्रक्रिया १० फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आली होती. जानेवारी सत्रासाठी नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख देखील वाढविण्यात आली आहे. इग्नूने जारी केलेल्या प्रेस रिलीझमध्ये दिलेल्या निर्देशानुसार, विद्यार्थ्यांनी सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि त्यानंतर नोंदणी करावी. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट onlinerr.ignou.ac.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे.

Meanwhile, IGNOU has signed a Memorandum of Understanding (MoU) with the Ministry of Skill Development and Entrepreneurship (MSDE) on January 18, 2022 to link vocational education and training with higher education. The agreement aims to create job opportunities for young people and strengthen the vocational and technical training framework.

How to Apply | ignouadmission.samarth.edu.in 

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वर जा.
  • ‘Application Process’ या लिंकवर क्लिक करा.
  • क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि लॉगिन करा.
  • अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट वर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट केल्यावर प्रत डाउनलोड करा.
  • पुढील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in

IGNOU तर्फे २०० हून अधिक ओडीएल अभ्यासक्रम आणि १६ ऑनलाइन अभ्यासक्रम शिकविले जातात. कार्यक्रमांची सविस्तर यादी आणि इतर माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. ओडीएल अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या एससी/एसटी विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात सवलत देण्यात येते.

अधिकृत निवेदनानुसार, जवळपास ३२ NSTIs, ३००० ITIs, ५०० PMKKs आणि ३०० JSSs नोंदणी, परीक्षा आणि कार्य केंद्रे म्हणून विद्यापीठाशी जोडले जाणार आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वर अर्ज भरु शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ने स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अंतर्गत बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) संस्कृत (BASKH) आणि बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) उर्दू (BAUDH) अभ्यासक्रम सुरू केले आहेत. याअंतर्गत सन २०२२ ची प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. नुकताच या अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यूजी आणि पीजी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार [email protected] हा ईमेल आयडी आणि ०११-२९५७२५१३ आणि २९५७२५१४ या क्रमांकांद्वारे इग्नूशी संपर्क साधू शकतात.


IGNOU PhD Admission 2021

IGNOU Admission 2021 : IGNOU has extended the PhD entrance exam. The NTA has issued a notice in this regard. The PhD examination for the 2021-22 academic session will be held on 24th February. Further details are as follows:-

IGNOU PhD admission Exam Date 2021

इग्नूतर्फे पीएचडी प्रवेश परीक्षेला मुदतवाढ देण्यात आली आहे. एनटीएने यासंदर्भात नोटीस जाहीर केली आहे. २०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठी पीएचडी परीक्षा २४ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील (IGNOU) पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA द्वारे घेतली जाते. आता एनटीएने इग्नू पीएचडी प्रवेश २०२१ (IGNOU PhD admission Exam Date 2021) साठी प्रवेश परीक्षेच्या नवीन तारखेची नोटीस जाहीर केली आहे. एनटीए इग्नू पीएचडीच्या अधिकृत वेबसाइट ignou.nta.ac.in वर यासंदर्भातील सूचना जाहीर करण्यात आली आहे. इग्नू पीएचडी प्रवेश परीक्षा २४ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतली जाणार आहे. हे प्रवेश २०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठी असतील.

According to the NTA, the IGNOU PhD entrance exam has been extended till January 14. Therefore, the date of entrance examination has also been extended. Earlier, the exam was scheduled to be held on January 16, 2022.

अधिकृत वेबसाइटवर ignou.nta.ac.in जारी केलेल्या नोटिसनुसार, गुरुवार २४ फेब्रुवारी २०२२ रोजी इग्नूच्या विविध पीएचडी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी (PhD Admission 2022) लेखी परीक्षा घेतली जाईल. उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीला हजर राहावे लागेल. यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना पीएचडीसाठी प्रवेश दिला जाईल.

IGNOU PhD Entrance Exam Pattern

ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षा एकूण १८० मिनिटांची म्हणजेच ३ तासांची असेल. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. यामध्ये एकूण १०० प्रश्न विचारले जातील. त्यापैकी ५० टक्के प्रश्न संशोधन पद्धतीतून विचारले जातील आणि उर्वरित ५० टक्के प्रश्न संबंधित विषयातून विचारले जातील. प्रत्येक प्रश्न ४ गुणांचा असेल. एकूण ४०० गुणांची परीक्षा होईल. यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. तुम्ही हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये परीक्षा देऊ शकता.

NTA IGNOU PhD Helpline

For any information regarding IGNOU PhD Admission or Entrance Examination, you can contact IGNOU Helpline 011-40759000 announced by NTA. Alternatively, you can contact us by sending an email to [email protected].


IGNOU UG PG Course Admission Registration Date Extended

IGNOU Admission 2021 : IGNOU has important news for students entering UG, PG courses. Students have been given an extension till January 15 for admission in this course. Candidates will be able to register by following the steps given in the news. Further details are as follows:-

इग्नूमध्ये यूजी, पीजी अभ्यासकमामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या कोर्सच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवारांना नोंदणी करता येणार आहे. 

In addition, the deadline for online submission of projects, dissertations, fieldwork journals, internship reports for Term and Examination (TEE) was also extended. Students were required to submit their assignments by December 31, 2021.

IGNOU Admission 2021

How to Register For IGNOU Course

  • IGNOU पुनर्नोंदणी फॉर्म २०२२ भरण्यासाठी, सर्वप्रथम IGNOU ची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जा.
  • ‘IGNOU Re-Registration’ टॅबवर क्लिक करा.
  • ‘इग्नू पुनरनोंदणीसाठी पुढे जा’ या लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन तपशील भरा.
  • इग्नू पुनरनोंदणी फॉर्म भरा.
  • कोर्सच्या यादीमधून अभ्यासक्रम निवडा.
  • आवश्यक तपशील भरा आणि ‘नेक्स्ट’ बटणावर क्लिक करा.
  • IGNOU पुनरनोंदणी २०२२ शुल्क भरा.

नोव्हेंबरपासून नोंदणीची प्रक्रिया

IGNOU had started the registration process for the January 2022 session from November 2. Candidates enrolled in any of the undergraduate and postgraduate programs offered by the university can apply for it. The university has started new admissions for the January 2022 session.

विद्यापीठाने टीईई डिसेंबर २०२१ (TEE December 2021) साठी तात्पुरत्या परीक्षेचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार, परीक्षा २० जानेवारी २०२२ पासून सुरू होईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. सकाळची शिफ्ट सकाळी १० वाजता सुरू होईल आणि दुपारी १ वाजेपर्यंत संपेल तर दुपारची शिफ्ट दुपारी २ ते ५ दरम्यान असेल.

डिप्लोमा/पदव्युत्तर डिप्लोमाचे प्रवेश बंद झाले आहेत. त्यासाठी ही मुदतवाढ नसणार आहे. केवळ यूजी आणि पीजी कोर्सेसच्या अर्ज प्रक्रियेलाच मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती इग्नूतर्फे देण्यात आली आहे. त्यानुसार यूजी आणि पीजी कोर्सच्या प्रवेशासाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. इग्नूने यावर्षी अनेकवेळा अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे.


Ignou Admission 2021 Admission Date Extended 

IGNOU Admission 2021 : IGNOU has once again extended the application process for UG and PG courses. According to the new update, candidates will be able to apply till December 31. Candidates will be able to apply by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

इग्नूतर्फे यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांच्या अर्ज प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्या अपडेटनुसार उमेदवारांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन, बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. 

आधीच्या मुदतवाढीनुसार उमेदवारांना अधिकृत वेबसाइट gnou.ac.in वर जाऊन १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार होता. नव्या अपडेटनुसार उमेदवारांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. इग्रूच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, टर्म एंड एक्झामिनेशन (TEE) साठी प्रोजेक्ट, प्रबंध, फील्डवर्क जर्नल, इंटर्नशिप अहवाल ऑनलाइन सबमिट करण्याची अंतिम मुदत देखील वाढवण्यात आली. विद्यार्थ्यांना आता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत त्यांची असाइनमेंट सबमिट करता येणार आहे.

IGNOU Admission 2021

दरम्यान, विद्यापीठाने टीईई डिसेंबर 2021 (TEE December 2021) साठी तात्पुरत्या परीक्षेचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार, परीक्षा २० जानेवारी २०२२ पासून सुरू होईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. सकाळची शिफ्ट सकाळी १० वाजता सुरू होईल आणि दुपारी १ वाजेपर्यंत संपेल तर दुपारची शिफ्ट दुपारी २ ते ५ दरम्यान असेल.

Admission to Diploma / Postgraduate Diploma is closed. There will be no extension for that. IGNOU has informed that only the application process for UG and PG courses has been extended. Accordingly, one can apply for admission in UG and PG courses till December 15. IGNOU has extended the application process several times this year.

How to Apply For IGNOU July Admission 2021 

  • Candidates should first visit the official website ignou.ac.in to apply.
  • Register here first. Once registered, login with credentials.
  • Click on the application link.
  • Fill out the application now. Collect the fee and upload all the required documents.
  • Finally submit the application and keep a copy with you.

Important Details 

  • ओडीएल प्रोग्राममध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट ignouadmissions.samarth.edu.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ignouiop.samarth.edu.in ला भेट द्यावी लागेल.

New candidates are required to register anew. Candidates should clearly mention their syllabus while registering. Fees charged at the time of registration i.e. registration fee will not be refunded. Whether you enter or not, this fee will not be refunded. Therefore, it is advisable to read the correct information of the course carefully before applying.


IGNOU July Admission 2021 Details 

IGNOU Admission 2021 : New admissions and re-registration for the July session by Indira Gandhi National Open University will now be possible till 16th August. This date has been extended by IGNOU. This is a golden opportunity for those who for some reason have not yet enrolled in their favorite course.

इग्नूतर्फे नव्या प्रवेशासाठी मुदतवाढ. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे जुलै सत्रासाठी नवे प्रवेश आणि पुनरनोंदणी आता १६ ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. इग्नूतर्फे ही तारीख वाढविण्यात आली आहे. यामुळे ज्यांनी काही कारणांमुळे अद्याप आपल्या आवडत्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला नसेल त्यांना ही सुवर्णसंधी आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नव्या उमेदवारांना नवीन नोंदणी करावी लागेल आणि सर्व माहिती भरावी लागले. उमेदवारांनी अर्ज फॉर्म (IGNOU Application Form) जमा करताना दिलेले निर्देश काळजीपूर्वक वाचावे असा सल्ला देण्यात आला आहे.

विद्यापीठात विविध विषयांमध्ये २०० हून अधिक अभ्यासक्रम शिकवले जातात. या अभ्यासक्रमांमध्ये मास्टर डिग्री, पदवी, पीजी डिप्लोमा आणि डिप्लोमा, पीजी सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट कार्यक्रम, अॅप्रिसिएशन/अवेअरनेस कार्यक्रमांचा समावेश असतो. या सर्व कार्यक्रमांची माहिती अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वर जाऊन पाहू शकता.

How to Apply For IGNOU Admission 2021

  • यासाठी अर्ज करताना सर्वात आधी इग्नूची वेबसाइटवर ignou.ac.in जा
  • वेबसाइटच्या होमपेजवर दिल्या गेलेल्या Admission लिंकवर क्लिक करा
  • आता लॉगिन करुन अर्ज फॉर्म भरा आणि पूर्ण निर्देश काळजीपूर्वक वाचा
  • फीस भरा आणि फॉर्म सबमिट करा
  • भविष्यातील उपयोगासाठी फॉर्मची प्रिंटआऊट काढा

IGNOU July 2021

IGNOU Admission 2021 : Indira Gandhi National University (IGNOU) has extended the deadline for re-registration for July 2021 to July 15. For other candidates, the admission deadline for the July 2021 session will end on the same day. Students can re-register online by visiting IGNOU’s official website ignou.ac.in.

इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी (IGNOU)ने जुलै २०२१ साठी पुनर नोंदणी करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत वाढवली आहे. इतर उमेदवारांसाठी जुलै २०२१ सत्रामध्ये प्रवेशाची मुदत त्याच दिवशी समाप्त होईल. विद्यार्थी इग्नूची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन पुन्हा ऑनलाईन नोंदणी करु शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जून TEE परीक्षेचा फॉर्म जमा करण्याची वेळ मुदत आधी ३० जून होती. ही आता ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यापीठाने यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली आहे. जुलै २०२१ मध्ये प्रवेशासाठी विद्यापीठाने अनुसूचित जाती / अनुसूचित जमातींच्या उमेदवारांना अर्ज शुल्कात सवलत देण्यात आली आहे. या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्टकॉपीसोबत आपला अर्ज ऑनलाइन माध्यमातून भरावा लागणार आहे.

How to Apply For IGNOU June TEE 2021

  • इग्नूची अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in जा. होमपेजवर ‘NEW REGISTRATION’या लिंकवर क्लिक करा.
  • नवे पेज खुले होईल. इथे मागितलेली डिटेल्स भरुन स्वत:ला रजिस्टर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • उमेदवाराचे युझरनेम रजिस्टर्ड ई-मेल आयडी येईल.
  • त्याच्या मदतीने लॉग इन करा.

Important Documents

  • स्कॅन केलेले पासपोर्ट साइझ फोटो (१०० केबी)
  • स्कॅन केलेली सही (१०० केबी)
  • वय प्रमाणित स्कॅन प्रति (२०० केबी)
  • संबंधित एजुकेशन क्वालिफिकेशन डॉक्यूमेंट्सची स्कॅन कॉपी (२०० केबी)
  • अनुभव प्रमाणपत्र स्कॅन करुन जात वैधता प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (लागू होत असल्यास) बीपीएल
  • प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (२०० केबी) असणे गरजेचे आहे.

IGNOU June TEE 2021 Application and assignment Date

IGNOU Admission 2021 : Indira Gandhi National Open University (IGNOU) has important news for the applicants in June Term and Exam 2021 (IGNOU TEE 2021). The university has extended the deadline for this. University announces online application for IGNOU June TEE 2021 

इग्नू जून टर्म आणि एग्झाम २०२१ साठी अर्ज करण्याची तारीख १५ जून होती. पण आता ही तारीख वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इग्नूमध्ये ओपन, डिस्टन्स लर्निंग(ODL)आणि ऑनलाईन प्रोग्राम कोर्समध्ये प्रवेश सुरु झाले आहेत. यासाठी अधिकृत संकेतस्थळignouadmission.samarth.edu.in वर माहिती मिळू शकेल.

इच्छुक उमेदवार आता ३० जूनपर्यंत अर्ज करु शकतात. इग्नूमध्ये प्रवेश घ्यायचाय अशा विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रोग्राम्स कोर्सेसचे पर्याय आहेत. डिफरंट ओपन, डिस्टन्स लर्निंग (ODL) आणि ऑनलाईन प्रोग्रामिंग कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.oumarad.edu.in वर जायला हवे.

How to Apply For IGNOU June TEE 2021

  • इग्नूची अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in जा. होमपेजवर ‘NEW REGISTRATION’या लिंकवर क्लिक करा.
  • नवे पेज खुले होईल. इथे मागितलेली डिटेल्स भरुन स्वत:ला रजिस्टर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • उमेदवाराचे युझरनेम रजिस्टर्ड ई-मेल आयडी येईल.
  • त्याच्या मदतीने लॉग इन करा.

Important Documents

  • स्कॅन केलेले पासपोर्ट साइझ फोटो (१०० केबी)
  • स्कॅन केलेली सही (१०० केबी)
  • वय प्रमाणित स्कॅन प्रति (२०० केबी)
  • संबंधित एजुकेशन क्वालिफिकेशन डॉक्यूमेंट्सची स्कॅन कॉपी (२०० केबी)
  • अनुभव प्रमाणपत्र स्कॅन करुन जात वैधता प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (लागू होत असल्यास) बीपीएल
  • प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (२०० केबी) असणे गरजेचे आहे.

IGNOU Admission 2021

IGNOU Admission 2021 : IGNOU has started offering admission in Open, Distance Learning (ODL) and online program courses. Information can be found on the official website ignouadmission.samarth.edu.in. Online registration is required to view your favorite course. July 15 is the last date for registration.

इग्नू प्रवेश 2021: इग्नूमध्ये ओपन, डिस्टन्स लर्निंग(ODL)आणि ऑनलाईन प्रोग्राम कोर्समध्ये प्रवेश सुरु झाले आहेत. यासाठी अधिकृत संकेतस्थळ ignouadmission.samarth.edu.in वर माहिती मिळू शकेल. तुमच्या आवडीचे कोर्स पाहण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. १५ जुलै ही नोंदणीची शेवटची तारीख आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर असलेल्या टॅबवर क्लिक करा. ज्या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते निवडा. पात्रता निकष, शुल्काचा तपशील, कोर्सच्या अवधी हा सर्व तपशील वाचा. याव्यतिरिक्त, इग्नू कॉमन प्रॉस्पेक्टस आणि विद्यापीठातील नियम (कलम १०) वाचा. इग्नू कॉमन प्रॉस्पेक्टसची थेट लिंक खाली दिलेली आहे.

How to Apply For IGNOU Admission 

  • इग्नूची अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in जा.
  • होमपेजवर ‘NEW REGISTRATION’या लिंकवर क्लिक करा.
  • नवे पेज खुले होईल.
  • इथे मागितलेली डिटेल्स भरुन स्वत:ला रजिस्टर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • उमेदवाराचे युझरनेम रजिस्टर्ड ई-मेल आयडी येईल.
  • त्याच्या मदतीने लॉग इन करा.

IGNOU Admission Important Documents 

  • स्कॅन केलेले पासपोर्ट साइझ फोटो (१०० केबी)
  • स्कॅन केलेली सही (१०० केबी)
  • वय प्रमाणित स्कॅन प्रति (२०० केबी)
  • संबंधित एजुकेशन क्वालिफिकेशन डॉक्यूमेंट्सची स्कॅन कॉपी (२०० केबी)
  • अनुभव प्रमाणपत्र स्कॅन करुन जात वैधता प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (लागू होत असल्यास) बीपीएल
  • प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (२०० केबी) असणे गरजेचे आहे.

इग्नू जुलै प्रवेश प्रक्रिया 2021 साठी थेट लिंक

इग्नू कॉमन प्रॉस्पेक्टसची थेट लिंक


IGNOU Admission 2020 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

IGNOU Admission 2020: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने जुलै प्रवेशांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, इग्नू जुलै प्रवेश २०२० साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे. ज्या इच्छुक आणि योग्य विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केले नसतील ते ignou.ac.in वर जाऊन प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची मुदत यापूर्वी १६ ऑगस्ट २०२० पर्यंत होती, मात्र आता ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

IGNOU July admission 2020: असा करा अर्ज

– सर्वात आधी IGNOU च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
– होम पेज वर रजिस्ट्रेशनच्या लिंक वर क्लिक करा.
– यानंतर तुमच्या स्क्रीन वर नवीन पेज उघडेल.
– नव्या पेज पर रजिस्टर करा आणि अॅप्लिकेशन फॉर्म भरा.
– ऑनलाइन शुल्क जमा करून फॉर्म सबमिट करा.

करोना व्हायरसच्या संसर्गामुले प्रवेश प्रक्रियेस विलंब झाला आहे. बोर्ड परीक्षांचे निकालही उशिरा जाहीर झाल्याने ही प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाली आहे.

डीयू अॅडमिशन टेस्ट

दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी दिल्ली युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (DUET 2020) ६ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या कालावधीत आयोजित केली जाऊ शकते. ही माहिती दिल्ली विद्यापीठानेच काही दिवसांपूर्वी एका परिपत्रकाद्वारे दिली होती. ही ऑनलाइन टेस्ट असणार आहे. सर्व यूजी, पीजी, एम.फिल्. आणि पीएचडी अभ्यासक्रमांसाठी या प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Rahul Gangale says

    Namskar saheb mala nokari chi khup gataj Ashe saheb mala arjant nokati pahije

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड