वैद्युतिक मापन उपयंत्र अभिकल्प संस्था मुंबई भरती २०१९
IDEMI Mumbai Bharti 2019
वैद्युतिक मापन उपयंत्र अभिकल्प संस्था मुंबई येथे विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – लेखापाल, वरिष्ठ तांत्रिक सहायक, वरिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ ड्राफ्ट्समन कनिष्ठ हिंदी भाषांतरकार, लघुलेखक, उच्च विभाग लिपिक, तंत्रज्ञ, लोअर विभाग लिपिक, डुप्लिकेट मशीन ऑपरेटर, जुनियर तंत्रज्ञ.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – वैद्युतिक मापन उपयंत्र अभिकल्प संस्था, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, चुनाभट्टी, सायन पीओ, मुंबई- ४०० ०२२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App