IDBI बँकेत 58 रिक्त पदांसाठी भरती सुरु !

IDBI Bank Recruitment 2021

IDBI Bank Recruitment 2021 : इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) – IDBI बँक अंतर्गत अर्धवेळ बँक वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 23 (मुंबई – 8, पुणे – 1, नागपूर – 1) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – अर्धवेळ बँक वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 23 जागा (मुंबई – 8, पुणे – 1, नागपूर – 1)
 • शैक्षणिक पात्रता – MB/ MBBS
 • वयोमर्यादा – 65 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 फेब्रुवारी 2021 आहे.
 • पत्ताजनरल मॅनेजर, आयडीबीआय बँक 21 वा मजला, आयडीबीआय बँक टॉवर, कफ परेड, कोलाबा, मुंबई 400005
 • अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For IDBI Bank Recruitment 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3a63P23
अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in

IDBI बँक येथे बिजनेस डेव्हलपमेंट टीम लीडर पदाच्या 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज उपस्थित राहवे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे.

 • पदाचे नाव – बिजनेस डेव्हलपमेंट टीम लीडर
 • पद संख्या – 35 जागा
 • शैक्षणिक पात्रता – १२ वी पास. (मूळ जाहिरात वाचावी)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख5 मार्च 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

  ऑनलाईन अर्ज7 Comments
 1. Dadaji laxman pawar says

  Job

 2. Bandu ashok madane says

  Maze BA zalela ahe mala job bhetel ka

 3. Radhika gupta says

  Pharma related job ?

 4. Vaishnavi patil says

  Maza bcom zalela ahe tr mala job milela ka

 5. Jyoti says

  Bca zhal ahi vkincei ahi ka

 6. Suraj sanjay jadhav says

  B com complete aahy bank job aahy la

 7. Yogesh krishant jadhav says

  10 years bank finanace cha expriense ahe. Job hva ahe .

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड