ICSI CS जून परीक्षेच्या तारखा जाहीर, येथे बघा वेळापत्रक

ICSI Exam Schedule Released

ICSI CS Jun 2022

ICSI Exam Schedule Released : ICSI has announced the schedule of Executive Professional and Foundation Course Examinations. Candidates will be able to view the exam dates by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

आयसीएसआयतर्फे एक्झिक्युटिव्ह प्रोफेशनल आणि फाऊंडेशन कोर्स परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवारांना परीक्षांच्या तारखा पाहता येणार आहेत. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आयसीएसआय (Institute of Company Secretaries of India, ICSI)ची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यकारी आणि व्यावसायिक परीक्षा १ जूनपासून सुरू होतील आणि १० जून २०२२ रोजी संपतील.

Exam Details:

According to the schedule announced by ICSI on its official website icsi.edu, the executive and vocational examinations will start from June 1st. The last paper will be on June 10, 2022. The exam will be conducted in two shifts.

Paper I and Paper III will be held from 9.30 am to 11 am and Paper-II and Paper-IV from 4 pm to 5.30 pm. Some papers will be based on OMR and some will be open-book. The foundation course examination will be held on 15th and 16th June, 2022.

फाउंडेशन प्रोग्राम जून २०२२ सत्र पेपर I आणि पेपर II

  • पेपर १: बिझनेस एन्वायर्मेंट अॅंड लॉ (Business Environment & Law)
  • पेपर २: बिझनेस मॅनेजमेंट, एथिक्स अॅण्ड एंटरप्रेन्योरशिप

फाउंडेशन प्रोग्राम जून २०२२ सत्र पेपर ३ आणि पेपर ४

  • पेपर ३: बिझनेस इकोनॉमिक्स
  • पेपर ४ : फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग आणि ऑडिटिंग

How to Download CS Exam Timetable

  • वेळापत्रक पाहण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- icsi.edu वर जा.
  • वेबसाइटच्या होमपेजवरील परीक्षेच्या लिंकवर जा.
  • यानंतर सीएस परीक्षा जून २०२२ साठी टाइम टेबल आणि प्रोग्रामच्या लिंकवर जा.
  • क्लिक केल्यावर PDF फाईल उघडेल.
  • ही फाईल डाउनलोड करू शकता.
  • वेळापत्रक तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
  • वेळापत्रकाची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.

सीएस एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे. सीएस परीक्षा जून २०२२ चा अधिक तपशील आयसीएसआयच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे.

वेळापत्रक डाउनलोड – https://bit.ly/3HpqGDw


ICSI Exam Schedule Released : icsi cs june exam schedule released, check on icsi edu – इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडिया (ICSI) ने फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल (सीएस परीक्षा) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जून २०२१ मध्ये या परीक्षा होणार आहेत. CS Foundation Exam ५, ६ जून रोजी आणि CS Executive, Professional Exam (कंपनी सेक्रेटरी परीक्षा) १ ते १० जून या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. जून ११ ते १४ हे दिवस आपत्कालिन म्हणून राखून ठेवल्याचेही आयसीएसआयने परिपत्रकात म्हटले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी डिसेंबरमध्ये परीक्षा देता आलेली नाही, ते विद्यार्थी जून मध्ये परीक्षा देऊ शकतील. ऑप्ट आऊट फॉर्म सबमीट करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२१ पर्यंत आहे. यंदा करोना महामारीमुळे ही विशेष सुविधा संस्थेने दिली आहे.

डिसेंबरमध्ये होणारी सीएस परीक्षा या महिन्याच्या २१ ते ३० तारखेदरम्यान होणार आहे. देशभरात २६२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यंदा ४५ केंद्रे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचे पालन करण्यासाठी संस्थेला परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करावी लागली आहे. ४५ पैकी २६ वाढीव केंद्रे राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह भुवनेश्वर, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई येथे आहेत. विद्यार्थ्यांनी मास्क, सॅनिटायझर्सचा वापर करणं अनिवार्य आहे. या परीक्षेसाठी अॅडमिट कार्डही जारी करण्यात आलं आहे.

सीएस फाउंडेशन परीक्षेत एकूण आठ तर प्रोफेशनलमध्ये नऊ विषय असतात. संस्थेच्या icsi.edu या अधिकृत संकेतस्थळावर रेफरन्स स्टडी मटेरियल देखील उपलब्ध आहे.

ICSI डिसेंबर परीक्षेचे अॅडमिट कार्ड कसे डाऊनलोड कराल?

  • – icsi.edu या आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • – ‘Executive & Professional (Old & New Syllabus ) Admit Card: December 2020 Session of Examination’ या लिंकवर क्लिक करा.
  • – रजिस्ट्रेशन क्रमांक देऊन लॉगइन करा.
  • – गेट अॅडमिट कार्ड या लिंकवर क्लिक करा.
  • – आयसीएसआय अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट घेऊन ठेवा.

ICSI admit card : डिसेंबर सीएस परीक्षेचं अॅडमिट कार्ड जाहीर – http://bit.ly/34kbQNr

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड