कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्टची तारीख जाहीर
ICSI CSEET 2021 Date
ICSI CSEET 2021
ICSI CSEET 2021 Date : The Company Secretary Executive Entrance Test is scheduled for November 13. More information is available at ICSI, icsi.edu. This test will be conducted remotely. Further details are as follows:-
कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट १३ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहिती ICSI, icsi.edu या अधिकृत साइटवर उपलब्ध आहे. ही परीक्षा रिमोट प्रॉक्टर्ड पद्धतीने होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिकृत सूचनेनुसार, उमेदवारांना त्यांच्या लॅपटॉप/डेस्कटॉपद्वारे घरपोच अशा इतर सोयीस्कर ठिकाणाहून परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की स्मार्ट फोन (मोबाईल) टॅबलेट इत्यादीद्वारे उपस्थित राहण्यास परवानगी दिली जाणार नाही. परीक्षेत बिझनेस कम्युनिकेशन, लीगल अॅप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग, इकॉनॉमिक आणि बिझनेस एन्व्हायर्नमेंट, करंट अफेअर्स आणि प्रेझेंटेशन आणि कम्युनिकेशन यांचा समावेश असेल.
Admission to the exam will be given ten days in advance. Students should keep visiting the official site icsi.edu for updates related to downloading hall tickets. Candidates are advised to take care of availability of laptop / desktop, uninterrupted power supply, continuous internet connectivity requirement for the exam, as power failure or internet connection may interfere with their exam. Candidates should note that the applicant must bring his / her identity card along with the admission card issued by the government for the examination. For verification, students will have to show one of the identity cards like Passport, Driving License, PAN Card, UID, Aadhar Card, Voter Card. Candidates who do not show valid photo identity card will not be allowed to appear for the exam.
Candidates will not be allowed to use any study material, digital diary or pen / pencil and paper for the examination. Also, no person other than the actual candidate will sit for the exam. Passing the CSEET exam is mandatory for admission to the CS Executive Program. For more information related to this exam, candidates have to visit the official website.
CSEET Result 2021 Date
ICSI CSEET 2021 Date : The Institute of Company Secretaries of India has announced the dates for CSEET Result 2021. The exams were held on July 10 and July 12. Candidates who have appeared for the examination will be able to view this result from 3 pm on July 21.
इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने सीएसईईटी रिझल्ट २०२१ च्या तारखांची घोषणा केली आहे. १० जुलै आणि १२ जुलै रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना २१ जुलै दुपारी ३ वाजल्यापासून हा निकाल पाहता येणार आहे.
ही प्रवेश परीक्षा १० जुलै आणि १२ जुलै रोजी घेण्यात आली होती. दोन्ही परीक्षांचे निकाल एकाच तारखेला आणि एकाच वेळी जाहीर होणार आहेत. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आयसीएसआय सीएसईटीची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर हा निकाल पाहता येणार आहे. उमेदवाराला विषयानुसार गुण पाहण्याची व्यवस्था संस्थेच्या वेबसाइटवर करण्यात आली आहे.
ई रिझल्ट, गुणपत्रिका जाहीर
नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार सीएस एक्झिक्यूटीव्हमध्ये प्रवेश परीक्षेसाठी फॉर्म ईरिझल्ट आणि गुणपत्रिकेच्या घोषणेनंतर अधिकृत वेबसाइट www.icsi.edu वर अपलोड केली जाणार आहे.फिजीकल रिझल्टची मूळ प्रत किंवा गुणपत्रिका हाती दिली जाणार नसल्याचे यातून स्पष्ट करण्यात आली आहे.
ICSI CSEET 2021 Details
ICSI CSEET 2021 Date : Candidates who are eligible for the ICSI CSEET 2021 exam on July 10 can download the admission form by visiting the official website icsi.edu. You can also take a mock test by going to the link.
१० जुलैला होणाऱ्या ICSI CSEET 2021 परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट icsi.edu.येथे जाऊन प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकता. तसेच लिंकवर जाऊन मॉक टेस्ट देऊ शकता.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महत्वाच्या तारखा – ICSI CSEET Exam Important Dats
- आयसीएसआय CSEET 2021 मॉक टेस्ट ६ जुलै २०२१
- आयसीएसआय CSEET 2021 परीक्षा १० जुलै २०२१
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ३० मिनिटं आधी लॉगिन करणे आवश्यक आहे. आज होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ, यूजर आयडी आणि पासवर्ड ईमेलद्वारे पाठवण्यात आला आहे. ज्या लॅपटॉपवरुन विद्यार्थी मॉक देणार आहेत तिथे सुरक्षित ब्राऊजरचा वापर करावा अशी सूचना करण्यात आली आहे.
How to Download Admit Card
- सर्वात आधी पेजवर दिल्या गेलेल्या लिंकवर क्लिक करा.
- त्यावर सांगितल्या गेलेल्या स्टेप फॉलो केल्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल.
- लॉगिन विंडोमध्ये नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाका
- तपशील टाकल्यानंतर ‘लॉगिन’ बटणावर क्लिक करा.
- आता स्क्रीनवर दिसणारे प्रवेश पत्र डाउनलोड करा.
ICSI CSEET 2021 Date
ICSI CSEET 2021 Date : The date of CS Executive Entrance Examination has been announced. The CS Executive Entrance Test will be held on May 8, 2021. The exam will be conducted in the remote projected mode
सीएस एक्झिक्युटिव प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर. सीएस एक्झिक्युटिव प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सीएस एक्झिक्युटिव एन्ट्रन्स टेस्टचे आयोजन ८ मे २०२१ रोजी होणार आहे. परीक्षा रिमोट प्रॉक्टर्ड मोडवर आयोजित केली जाणार आहे.
परीक्षा रिमोट प्रॉक्टर्ड मोडवर आयोजित केली जाणार आहे. उमेदवार, icsi.edu वर जाऊन ऑफिशियल नोटीस पाहू शकतात. उमेदवार परीक्षेसाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कॉम्प्युटरचा उपयोग करू शकतात. त्यांना स्मार्टफोन (मोबाइल), टॅबलेट आदिंचा वापर करून परीक्षा देण्याची अनुमती देण्यात आलेली नाही.
CSEET 2021 उमेदवारांना अॅडमिट कार्ड परीक्षेच्या तारखेच्या दहा दिवस आधी उपलब्ध होतील. विस्तृत माहिती वेबसाइट वर उपलब्ध आहे. सीएस एक्झिक्युटिव प्रवेश परीक्षेच्या मे सेशनसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया १६ डिसेंबर २०२० पासून सुरू झाली होती. रजिस्ट्रेशन करण्याची अखेरची तारीख १५ एप्रिल २०२१ होती.
Table of Contents