CS डिसेंबर 2021 निकालाची तारीख जाहीर!!
ICSI CS Result
ICSI CS Result
ICSI CS Result : The CS Executive and CS Professional December 2021 examinations were conducted offline from December 21 to December 30, 2021 at various examination centers. According to the notice issued by the organization, the result will be announced on February 25, 2022. Further details are as follows:-
ICSI CS December Result 2021
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस प्रोफेशनल डिसेंबर २०२१ ची परीक्षा २१ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत विविध परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. संस्थेकडून जारी झालेल्या नोटीसनुसार निकाल २५ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे. ज्या उमेदवारांनी डिसेंबर २०२१ परीक्षा दिली आहे, ते icsi.edu वर जाऊन निकाल तपासू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामच्या जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाचे निकाल (Executive Programme result) एकाच दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत जाहीर केले जातील. निकालासह उमेदवारांचा वैयक्तिक निकाल विषयनिहाय संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येईल. एक्झिक्युटिव्ह प्रोगाम (जुना आणि नवा अभ्यासक्रम) परीक्षांचा औपचारिक ई निकाल आणि गुण उमेदवारांनी डाऊनलोड करण्यासाठी निकालाच्या घोषणेनंतर तत्काळ संस्थेच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील. निकाल जाहीर झाल्यानंतर ते उमेदवारांना देखील पाठवले जातील.
- प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोगामसाठी पुढील परीक्षा १ ते १० जून, २०२२ पर्यंत आयोजित केली जाईल.
- या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया २६ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होईल.
- या व्यतिरिक्त, परीक्षेसंबंधातील अधिक माहितीसाठी उमेदवारांना ऑफिशिअल वेबसाइटला भेट द्यावी.
- सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस प्रोफेशनल डिसेंबर २०२१ ची परीक्षा २१ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत विविध परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.
- या परीक्षेच्या निकालासंबंधीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
Table of Contents