बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ

ICSE 10th 12th Exam 2021

ICSE, ISC Exams 2021 CISCE Extends Registration

ICSE 10th 12th Exam 2021 : ICSE Board’s 10th, 12th grade upgrade and supplementary examinations will start from 16th August 2021. The application process for these exams has been extended. Students can apply till August 4, 2021. The deadline was August 1.

ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षा १६ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होणार आहेत. या परीक्षांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी ४ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. ही मुदत १ ऑगस्ट रोजी संपणार होती.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कंपार्टमेंट परीक्षा (पुरवणी परीक्षा)

आयसीएसई दहावीत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, पण इंग्रजी आणि तीन अन्य विषयात उत्तीर्ण आहेत, तसेच आयएससी म्हणजेच बारावीचे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत, पण इंग्रजी आणि अन्य दोन विषयात उत्तीर्ण आहेत ते कंपार्टमेंट परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेच्या नोंदणीसही ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही नोंदणी देखील १ ऑगस्टला संपणार होती.

ट्रान्सफर सर्टिफिकेट

ज्या विद्यार्थ्यांना ट्रान्सफर सर्टिफिकेट हवी आहे, ते तशी मागणी आयसीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावरील करिअर्स पोर्टलवर करू शकतात. वरील दोन्ही परीक्षांना विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर ट्रान्सफर सर्टिफइकेट प्रक्रियेची लिंक अॅक्टिव्ह होईल.

इम्प्रूव्हमेंट आणि कंपार्टमेंट परीक्षा कधीपासून

श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षा १६ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होणार आहेत.


ICSE and ISC syllabus 2022

ICSE 10th 12th Exam 2021 : The syllabus of ICSE Board’s 10th and 12th examinations has been reduced. For more information on ICSE exams, students should visit the official website of the board.

आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. आयसीएसई परीक्षांसंबंधीच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने (Council for The Indian School Certificate Examinations, CISCE) ने शैक्षणिक सत्र २०२० साठी ICSE आणि ISC परीक्षांचा म्हणजेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा अभ्यासक्रम कमी केला आहे. CISCE ने दहावी आणि बारावीच्या विविध विषयांसाठी अभ्यासक्रमात कपात केली आहे. जे विद्यार्थी यंदा दहावी किंवा बारावीची परीक्षा देणार आहेत, त्यांनी अधिकृत वेबसाइट वर विस्तृत नोटिफिकेशन पाहावे.

काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सद्वारे जारी नोटिफिकेशननुसार, ICSE साठी इतिहास आणि नागरिक शास्त्र, भूगोल, गणित, भौतिक, रसायन शास्त्र, जीव शास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्यिक अध्ययन, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, इकॉनॉमिक अॅप्लिकेशन, फायनान्शिअल अॅप्लिकेशन, एन्व्हॉयर्नमेंट अॅप्लिकेशन, होमसायन्स, शारीरिक शिक्षण, योग यासह अन्य विषयांचा अभ्यासक्रम कमी केला आहे. बारावी म्हणजेच ISC च्या अकाउंट्स, कॉमर्स, इकोनॉमिक्स, बिजनेस स्टडीज, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जॉग्रफी, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, बायोटेक्नोलॉजी, एन्व्हॉयर्नमेंल सायन्स या विषयांच्या अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे.


ICSE 10th 12th Exam Postponed

ICSE 10th 12th Exam 2021 : In view of the increasing prevalence of corona, several state boards in the country, including the CBSE, have postponed Class X and XII examinations, while some have been postponed.

सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता आयसीएसई (ICSE) बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बारावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली नसून लवकरच नवीन तारीख जाहीर होणार आहे. बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.

आयसीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली असली तरी बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तसंच अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यास सांगण्यात आलं आहे.


ICSE Board : दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर

ICSE 10th 12th Exam 2021 : ICSE board exams have also been postponed. The CISCE has made an announcement in this regard. Tenth graders are given the option to take the exam or not.

ICSE Board : दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर. CISCE Exams 2021: आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा देखील स्थगित करण्यात आल्या आहेत. सीआयएससीईने यासंबंधीची घोषणा केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा किंवा न देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. काउन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या…

कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी (ISCE Exam 2021) आणि बारावी (ISC Exam 2021) परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात करोना महामारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड