10 वी 12 वी उत्तीर्णांना संधी – इंटीग्रल कोच फॅक्टरी येथे 1000 रिक्त पदांची भरती

ICF Recruitment 2020

ICF Recruitment 2020 : भारतीय रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरी येथे अप्रेंटीस पदाच्या एकूण 1000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – अप्रेंटीस
  • पद संख्या – 1000 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Should have passed Std X, 12th
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.icf.indianrailways.gov.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिक्त पदांचा तपशील – ICF Vacacies 2020

ICF Recruitment 2020

ICF Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ICF Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3gVVJsR
ऑनलाईन अर्ज करा : https://pbicf.in/index.php

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

12 Comments
  1. Vaibhav joshi says

    प्रत्येकवेळी PdF file ka open nahi hot ?
    Plz solve kara te

  2. Tejaswini Nikam says

    12th base job

  3. Vishal Athole says

    12.art me pass hai kya mai from bar sakata hu.

  4. अक्षय जगदिश पवार says

    12 बेस वर job पाहिजे

  5. Manish says

    Sallery kiti hai

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड