ICAR Result: रँक लिस्ट आणि काऊन्सेलिंग वेळापत्रकाबद्दल अपडेट

ICAR Result

ICAR Result 2021

ICAR Result  : Candidates are now awaiting the announcement of the rank list and counseling schedule following the results of the entrance examinations for ICAR’s undergraduate (UG) and postgraduate (PG) and research courses. An update will be available on the official website. Further details are as follows:-

आयसीएआरच्या पदवीपूर्व (UG) आणि पदव्युत्तर (PG) आणि रिसर्च अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी झालेल्या परीक्षांच्या निकालानंतर आता उमेदवारांना रँक लिस्ट आणि काऊन्सेलिंग वेळापत्रक जाहीर होण्याची प्रतिक्षा आहे. अधिकृत वेबसाइटवर याची अपडेट मिळू शकणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) पदवीपूर्व (UG) आणि पदव्युत्तर (PG) आणि रिसर्च अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षांचा निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर केला. पण एजन्सीतर्फे अद्याप रँक लिस्ट आणि काऊन्सेलिंग वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या निकाल संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

According to various media reports, the counseling schedule with rank list for ICAR UG, PG and PhD admissions is expected to be released on November 17, 2021. Candidates who have passed the All India Entrance Examination for Admission (AIEEA) for all the three levels can then check their rank. You can also check the counseling schedule on ICAR’s website nta.ac.in.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे(NTA)७,८,९ आणि १७ सप्टेंबर २०२१ रोजी आयसीएआरच्या अंडरग्रेजुएट (UG) आणि पोस्ट ग्रॅज्युएट (PG) आणि संशोधन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या. प्रवेश परीक्षेतील कामगिरीच्या आधारे तयार केलेल्या रँक यादीनुसार, उमेदवारांना त्यांच्या संबंधित अभ्यासक्रमात आणि विद्यापीठात किंवा संस्थेत प्रवेश दिला जाईल. तसेच एका रँकसाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास, पात्रता चाचणीचे गुण आणि उमेदवाराचे वय लक्षात घेऊन आयसीएआरने दिलेल्या सूत्राचे पालन केले जाणार आहे.

Earlier, the ICAR counseling process was to start from November 17, 2021. However, no official information has been released yet. Candidates are advised to keep an eye on the examination portal as well as the ICAR website, icar.org.in.

अधिकृत वेबसाईट – icar.nta.ac.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड