ICAR CCARI भरती २०१९
ICAR CCARI Recruitment 2019
केंद्रीय कोस्टल कृषी संशोधन संस्था येथे सिनिअर रिसर्च फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ५ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सिनिअर रिसर्च फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमएससी., मास्टर पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ ते ४० वर्षे असावे.
- वेतनमान – रु. ३१,०००/- + १ आणि दुसर्या वर्षासाठी एचआरए आणि ३५,०००/-
- नोकरी ठिकाण – गोवा
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखत तारीख – ५ ऑक्टोबर २०१९
- मुलाखतीचा पत्ता – आयसीएआर-केंद्रीय कोस्टल कृषी संशोधन संस्था, इला, जुना गोवा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App