ICAI भरती २०२०

ICAI Recruitment 2020


ICAI Recruitment 2020 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया येथे प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहकारी पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावप्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहकारी
  • पद संख्या – २९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – recruitmenttechnical@icai.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासहसंचालक (एचआरडी), इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, आयसीएआय भवन, आय.पी. मार्ग, नवी दिल्ली – ११०००२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2uDWeWy
अधिकृत वेबसाईट : https://www.icai.org/indexbkp.html

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :ZP पुणे मध्ये 1489 पदांची भरती | नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२०  । विविध जिल्ह्यातील रोजगार मेळावे व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>