IBPS भरती २०१९
IBPS Vacancies 2019
बँकिंग कर्मचारी निवड संस्था येथे बँकर प्राध्यापक तांत्रिक, बँकर विद्याशाखा, संशोधन सहयोगी, उपव्यवस्थापक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बँकर प्राध्यापक तांत्रिक, बँकर विद्याशाखा पदाकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे. तसेच संशोधन सहयोगी, उपव्यवस्थापक पदाकरिता ऑनलाईन अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – बँकर प्राध्यापक तांत्रिक, बँकर विद्याशाखा, संशोधन सहयोगी, उपव्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- अर्ज पध्दत्ती – ऑफलाईन/ ऑनलाईन
- अर्ज सादर करणायचा पत्ता – डिव्हिजन हेड (डमिनिस्ट्रेशन) इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन, आयबीपीएस हाऊस, प्लॉट नं.१६६, ९० फूट डीपी रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हाय वे, कांदिवली (पूर्व), मुंबई – ४००१०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- ३१ ऑक्टोबर २०१९ (बँकर प्राध्यापक तांत्रिक, बँकर विद्याशाखा पदाकरिता)
- १ नोव्हेंबर २०१९ (संशोधन सहयोगी, उपव्यवस्थापक पदाकरिता)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App