इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित । IBPS Mumbai Bharti 2025

IBPS Mumbai Online Application 2025

IBPS Bharti 2025

IBPS Mumbai Bharti 2025 : IBPS  (Institute of Banking Personnel Selection) Mumbai, has published a recruitment notification for the vacant posts of Division Head, Banker Faculty, Hindi Officer, Analyst Programmer-Python”. There are 04+ vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Eligible candidates may apply online through the given link before last date. Last Date for submitting application is 15th July 2025. The official website of Institute of Banking Personnel Selection Bharti 2025 is ibps.in. For more details about IBPS Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मुंबई अंतर्गत “विभाग प्रमुख, बँकर फॅकल्टी, हिंदी अधिकारी, विश्लेषक प्रोग्रामर-पायथॉन” पदांच्या 04+रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२५ आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IBPS Mumbai Online Application 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Post Name No of Posts
Division Head (Financial & Allied Services) & CFO 1
Division Head (Technology Support Services) 1
Banker Faculty 1
Banker Faculty-Technical 1
Hindi Officer

Salary Details For IBPS Job 2025

Post Name Salary
Division Head (Financial & Allied Services) & CFO Rs. 28,15,000/- Per Annum
Division Head (Technology Support Services)
Banker Faculty Rs. 17,90,000/- Per Annum
Banker Faculty-Technical
Hindi Officer Rs. 44,900 – 88,645/- Per Month
Analyst Programmer-Python Rs. 35,400 – 70,070/- Per Month

How To Apply For  IBPS Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For IBPS Notification 2025

 📑 PDF जाहिरात-1 https://shorturl.at/3DN7F
 📑 PDF जाहिरात-2 https://shorturl.at/yJKhz
 📑 PDF जाहिरात-3 https://shorturl.at/umaN4
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/QEOQP
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.ibps.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड