महत्वाचे !! IBPS Clerk (लिपिक) संवर्गासाठी पदनामात बदल करण्यात आला, हा बदल 2024 पासून प्रभावी । IBPS CSA Bharti 2025
IBPS CSA Bharti 2025
IBPS CSA Bharti 2024-2025
IBPS CSA Bharti 2025: IBPS च्या क्लार्क पदाचे नाव आता ‘Customer Service Associate’ (CSA) करण्यात आले आहे. हा बदल 2024 च्या नवीन पगार करारानुसार झाला आहे. यामुळे बँकांमधील क्लार्कच्या कामांमध्ये अधिक ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन येणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना उत्तम सेवा मिळेल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या नवीन पदनामामुळे क्लार्कचे काम अधिक व्यावसायिक आणि ग्राहक सेवा दिशेत लक्ष केंद्रित करणार आहे. त्यांच्या पारंपरिक कर्तव्यांमध्ये ग्राहकांची समस्यांचा निवारण, नगदी हाताळणे, आणि इतर सेवा समाविष्ट असतात. हे सर्व काम एकत्रित करून, ग्राहकांसाठी एक सकारात्मक अनुभव तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
IBPS Customer Service Associate Bharti 2024
IBPS Customer Service Associate Bharti 2024: A Detailed Notification dated 01.07.2024 was issued for recruitment of Clerks under CRP CLERKS –XIV and the process is in progress. As per the decision of the Competent Authority, there is a change in the designation nomenclature for the Clerical cadre in Public Sector Banks. Consequently, the existing designation of Clerks has been changed to “Customer Service Associate” (CSA) and this change in designation is effective from 01.04.2024. Henceforth, the CRP CLERKS–XIV shall be construed and read as CRP-CSA-XIV [Common Recruitment Process for recruitment of Customer Service Associates (CSA)].
Table of Contents