IAF कॉमन अॅडमिशन टेस्टचा (AFCAT 2) निकाल जाहीर; या लिंकवर पाहता येणार निकाल | IAF AFCAT 2 Exam Result 2024
IAF AFCAT Exam Result - afcat.cdac.in
IAF AFCAT Exam Result – afcat.cdac.in
IAF AFCAT Exam Result: The Indian Air Force (IAF) has today declared the results of the Air Force Common Admission Test (AFCAT) 2, 2024. Candidates who appeared in the examination can check their selection status on the official website afcat.cdac.in. To view the AFCAT 2 result candidates have to login to their account using their email address and password. Direct link is given here.
भारतीय हवाई दल (IAF) ने आज हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा (AFCAT) 2, 2024 चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार afcat.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांची निवड स्थिती तपासू शकतात. AFCAT स्कोअर डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांकडे रोल नंबर आणि इतर तपशीलांची आवश्यकता असेल.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
How to Check AFCAT 2 2024 Result?
- परीक्षेसाठी अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in ला भेट द्या.
- तुमच्या खात्यात लॉग इन करा.
- निकाल टॅब उघडा आणि तुमची निवड स्थिती तपासा.
Download AFCAT Result 2024
IAF AFCAT 2 Exam Result 2023
IAF AFCAT Exam Result: The result of Air Force Common Admission Test: 2 (AFCAT-2) has been declared by the Indian Air Force. Candidates who appeared for the exam can check the result by visiting the official website. Other details including roll number will be required to check the result.
भारतीय हवाई दल (IAF) ने हवाई दलाच्या एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट: २ चा निकाल जाहीर केले आहेत. २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान परीक्षेला बसलेले उमेदवार afcat.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहता येणार आहे. AFCAT स्कोअर डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांकडे रोल नंबर आणि इतर तपशीलांची आवश्यकता असेल.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जे AFCAT 2 परीक्षेच्या निकालनुसार पात्र ठरतील त्यांना हवाई दल निवड मंडळ (AFSB) सोबत मुलाखतीसाठी बोलावले जाईल. AFCAT 2 परीक्षेतील त्यांचे गुण आणि AFSB मुलाखतीतील त्यांची कामगिरी लक्षात घेऊन पात्र उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केली जाईल.
Steps To Download AFCAT 2 Result
– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर AFCAT-2 निकाल लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– तुमचा निकाल तुम्हाला स्क्रिनवर दिसेल.
– निकालाची प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
एएफसीएटी: २, २०२३ परीक्षेद्वारे फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटीसाठी गट-अ राजपत्रित अधिकार्यांची २७६ पदे भरली जातील. ज्यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक शाखांचा समावेश आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांना जुलै २०२४ पासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल.
AFCAT ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना हवाई दल निवड मंडळ (AFSB) मुलाखतीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाईल. ज्यांनी NCC स्पेशल एंट्रीसाठी अर्ज केला आहे त्यांनी डेहराडून (1 AFSB), म्हैसूर (2 AFSB), गांधीनगर (3 AFSB), वाराणसी (4 AFSB), किंवा गुवाहाटी (5 AFSB) पैकी कोणत्याही ठिकाणी AFSB चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल.
हवाई दलाची सामायिक प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. पहिली परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेतली जाते. तर दुसरी परीक्षा मे-जूनमध्ये होते. या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतात.
IAF AFCAT 2 Result 2021
IAF AFCAT Exam Result : The Air Force has announced the results of the Air Force Common Admission Test. The AFCAT 2 2021 exam was held on 28, 29 and 30 August 2021. A total of 334 vacancies will be filled in various posts under this recruitment process. Candidates can check the results by filling in the required details to check their scorecard.
हवाई दलाने एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट निकाल जाहीर केला आहे. AFCAT 2 2021 परीक्षा २८, २९ आणि ३० ऑगस्ट २०२१ या कालावधीत घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध पदांवर एकूण ३३४ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवार त्यांचे स्कोअरकार्ड तपासण्यासाठी आवश्यक तपशील भरून निकाल तपासू शकतात.
IAF Result Important Dates
- AFCAT परीक्षेची तारीख – २८, २९, ३० ऑगस्ट २०२१
- AFCAT निकाल जाहीर- १७ सप्टेंबर २०२१
How to Check IAF AFCAT Exam Result
- AFCAT निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट afcat.cdac.in ला भेट द्या.
- त्यानंतर मुख्यपृष्ठावर, ‘उमेदवार लॉगिन’ विभागात ‘AFCAT 02/2021’ वर क्लिक करा.
- आता तुम्ही नव्या पेजवर जाल.
- त्यानंतर नोंदणी क्रमांक वापरून लॉगिन करा.
- आता निकाल दिसेल. त्यानंतर निकाल डाऊनलोड करा, पुढील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
अधिकृत वेबसाईट – afcat.cdac.in
IAF AFCAT Exam Result : भारतीय हवाई दल अंतर्गत AFCAT 2021 परीक्षेचे चे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Important Links For IAF AFCAT Exam Result | |
निकाल डाऊनलोड : http://bit.ly/2N5VOkY |
Table of Contents