खुशखबर !! बारावी चा निकाल १५ मे पूर्वी लागणार ! जाणून घ्या माहिती -HSC Result by 15th May!
HSC Result by 15th May!
HSC Result 2025 Date (Maharashtra Board)
महाराष्ट्र मंडळाने बारावीच्या निकालाचं काम आता शेवटच्या टप्प्यात आणलंय. ऐकायला मिळतंय की निकाल १५ मेपर्यंत किंवा १५ मे रोजीच जाहीर होणार, अशी शक्यता आहे. यंदा उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन वेळेत झालंय, त्यामुळे निकाल मागच्यावेळीपेक्षा आधीच लागण्याची दाट शक्यता आहे. (मागच्यावर्षी २१ मे ला लागला होता.)
परीक्षा कधी झाली होती?
राज्यात ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडल्या. आता सगळ्यांना फक्त निकालाचीच वाट लागली आहे.
खूप विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, कॉलेज अॅडमिशन, परदेशी अभ्यासासाठी अर्ज करतायत. निकाल वेळेत लागणं खूप महत्त्वाचं झालंय!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शिक्षण मंडळ काय म्हणतंय?
शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की निकालाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे, जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही.
निकाल कसा पाहायचा?
निकाल ऑनलाइन पाहता येईल. जसं की, मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचा सीट नंबर टाका आणि निकाल मिळवा!