HSC Result 2022: बारावीचा निकाल जाहीर लगेच चेक करा !

HSC Result 2022

Maharashtra HSC 12th Exam Result 2022

HSC Result 2022: Maharashtra Board HSC Board Exam Result 2022 Updates- MH Board HSC Result is published now. Check the result from following section. Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education has shared information on Maharashtra HSC Result 2022 according to which, 94.22% students in Arts, Science and Commerce streams have passed the exam.  Further details are as follows. Maharashtra board result 2022 class 12 direct links will be available soon.  :-

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर आज म्हणजेच 08 जुने 2022 ला स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल आता १ वाजता जाहीर झाला आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं होतं. मात्र आता निकाल अखेर जाहीर झाला आहे. तुम्ही आता तुमचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं खालील सेक्शन मधून किंवा खाली दिलेल्या लिंक वरून  बघू शकणार आहात. तेव्हा बेस्ट लक मित्रानो !!




बारावीचा निकाल (HSC Results 2022) आज लागणार आहे! जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार अशी माहिती मागच्याच आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकवर्ग सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून होतं. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल अगदी वेळेत लागणार आहे. आज दुपारी एक वाजता निकाल लागणार. हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in (https://mahresult.nic.in) बघायला मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर, आईचं नाव माहिती असणं आवश्यक आहे. लवकरात लवकर महाभरती या वेबसाईटला भेट द्या आणि दिलेल्या लिंक वरून आपला रिझल्ट चेक करा.

मित्रांनो, खालील अधिकृत लिंक वरून आपण आज दुपारी १ पासून सरळ निकाल बघू शकता, तसेच साईट स्लो झाल्यास आम्ही नवीन लिंक्स वेळेवर अपडेट करूच, तेव्हा महाभरतीवरून निश्चित निकाल बघा  !

 • या वर्षी कोणत्या कॅटेगिरीचा निकाल किती टक्के लागला?
  1. विज्ञान 98.30
  2. कला 90.52
  3. वाणिज्य 91.71
  4. व्यवसाय अभ्यासक्रम 92.40
  5. आय.टी. आय 66.41
  फेब्रुवारी-मार्च 2020 च्या तुलनेत या वर्षीच्या निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला, पण 2021च्या तुलनेत निकालात लक्षणीय घट. 2022मध्ये जवळपास 100 टक्के निकाल लागला होता.

Maharashtra 12th Result 2022 – अनेक अडचणीनंतर राज्यात महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षांचं आयोजन करण्यात आलं. परीक्षा घेऊन झाल्या आणि एक नवीन अडचण समोर उभी राहिली. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी पेपर चेकिंगवर बहिष्कार टाकला आणि बारावीचा रिझल्ट कसा लागणार आणि कधी लागणार असा प्रश्न सगळ्यांना पडला. खरं तर यासगळ्या प्रकारामुळे बारावीचा रिझल्ट उशिराच लागणार असं सगळ्यांना वाटू लागलं. पण अखेर आज प्रतीक्षा संपलेली आहे. बारावीचा रिझल्ट दणक्यात आणि सांगितलेल्या वेळेत जाहीर करण्यात आलेला आहे. हा रिझल्ट तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकतो. आज 8 जून 2022 रोजी बारावीचा निकाल दुपारी एक वाजता लागणार आहे. चला तर हा निकाल कसा पाहायचा, त्याची सोपी पद्धत लगेचच समजून घेऊयात..

 • आज महाभरती (mahabharti.in)पेजवर महाराष्ट्र बोर्ड 12वी निकालाच्या लिंकवर क्लिक करुनही तुम्ही थेट निकाल पाहू शकाल.

HSC Examination March- 2022 RESULT

 • आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा
 • यानंतर सबमिटवर क्किक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल.

निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.

12th result 2022 Maharashtra board by name

12th result 2022 Maharashtra board by School 

12th result 2022 Maharashtra board by Roll Number

Maharashtra HSC Result 2022


६ किंवा ७ जूनला निश्चितपणे बारावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याची चर्चाही शैक्षणिक वर्तुळात होती. परंतु, हा निकाल या दोन्ही दिवसांत जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालक या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

 • राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) कधी जाहीर होतो याची प्रतीक्षा पालक, विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे.
 • शिक्षण विभागामार्फत अद्याप निकालाची तारीखही जाहीर केली जात नसून, विभागीय मंडळांमार्फत मात्र निकाल पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले जात आहे.
 • मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेची निकाल प्रक्रिया राज्यभरातील विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षा संपल्यानंतर एप्रिल महिन्यापासून लगेचच सुरू करण्यात आली होती.
 • मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच सर्व विभागीय मंडळांचे निकाल राज्य मंडळाकडे जमा करण्यात आले होते.
 • तसेच ६ किंवा ७ जूनला निश्चितपणे बारावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याची चर्चाही शैक्षणिक वर्तुळात होती.
 • परंतु, हा निकाल या दोन्ही दिवसांत जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालक या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या दोन वर्षांत परीक्षेचे कोलमडलेले नियोजन आणि लांबलेले निकाल यामुळे विद्यार्थी-पालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. परंतु, यंदा परीक्षा वेळेत झाल्यामुळे निकालही वेळेत लागण्याची अपेक्षा विद्यार्थी-पालकांना आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार १० जूनच्या आत राज्यमंडळाला हा निकाल जाहीर करणे बंधनकारक असल्याची माहिती विभागीय मंडळामार्फत देण्यात आली. त्यामुळे लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता असली, तरी शिक्षण विभागामार्फत तारीख जाहीर करण्याची सूचना राज्य मंडळाला मिळालेली नाही. शिक्षण विभागाच्या सूचनेविना तारीख जाहीर करणे शक्य नसल्याचे मंडळामार्फत सांगण्यात आले.


MH Board 12th Result 

HSC Result 2022 : The results of the board students were judged by a special assessment method. This year, the board exams have been conducted offline. Therefore, the results of the board exams were expected to be announced later than usual. However, the paper examination has been completed and the evaluation process is underway. Further details are as follows:-

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण (Online Education) देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षाही (Board Exam Result) करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline Board Exams) घेण्यात आल्या आहेत.त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा (Board Result may declare soon in MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पेपर तपासणी पूर्ण झाली असून मूल्यांकन प्रक्रिया सुरु आहे.

 • त्यामुळे लवकरच बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. म्हणूनच आज तुम्हाला हे निकाल कुठे आणि कसे बघावे याबाबत माहिती देणार आहोत.
 • मात्र हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल नक्की कुठे बघायचा?
 • कोणत्या वेबसाईट्सवर (Official Websites for Maharashtra HCS Board Result) हा निकाल दिसू शकेल?
 • आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय क्रेडेन्शियल्सची गरज पडेल? असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत.
 • म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट्सवर बारावीचा निकाल बघता येईल (How to check Maharashtra HCS Board Result 2022) अशा सर्व Websites ची यादी देणार आहोत.
 • तसंच निकाल बघण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत.

‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल 

1. https://msbshse.co.in

2. hscresult.mkcl.org

3. mahresult.nic.in 

On the homepage, click on the link for the result of class XII. Enter your required credentials. Click on the “View Results” button. Maharashtra State Board 12th / 12th result 2022 will appear on the screen. Save for future use.




HSC Result 2022 Date

HSC Result 2022 : This is an important update for the students who are waiting for the results of class XII. The verdict is expected by June 10. The work of checking the answer sheets of the students is expected to be completed by May 28. Students will be able to view the results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

बारावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. हा निकाल १० जूनपर्यंत लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका तपासण्याचे काम २८ मेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) जून २०२२ मध्येच बारावीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
 • मात्र १० जूनलाच निकाल जाहीर होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले नाही.
 • बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर पाहता येणार आहे.
 • तसेच बातमीत दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन तपासता येणार आहे.

२८ मे पर्यंत मूल्यांकन पूर्ण करण्याच्या सूचना 

 • बोर्डाने शिक्षकांना उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.
 • जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होणार असल्याने बोर्डाने २८ मे ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.
 • पेपर तपासण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक शिक्षक संपावर गेले असल्याने निकालास उशीर होत आहे.
 • मात्र, मंडळ आणि शिक्षण विभागाच्या सूचनेवरून त्यांनी पुन्हा उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली आहे.
 • बारावी निकाल २०२२ साठी छाननी किंवा मूल्यांकनाचे काम २८ मे पर्यंत पूर्ण होईल अशी बोर्डाला आशा आहे.

How to Check HSC Result 2022

 • सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर जा.
 • येथे होमपेजवर निकाल पेजवर क्लिक करा.
 • एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
 • महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा.
 • लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर भरा आणि सबमिट करा.
 • बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
 • आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

एका प्रश्नासाठी पूर्ण गुण 

Candidates have to visit the official website of the board mahresult.nic.in and msbshse.co.in to see the results of Maharashtra XII. Once the results are announced, the results link will be activated on both the websites. The Maharashtra Board will give full marks to a question asked in the English paper of the final examination of class XII. This is because the relevant question was printed without the necessary guidelines.

महाराष्ट्र बारावीचा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना बोर्डाच्या mahresult.nic.in आणि msbshse.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. निकाल जाहीर झाल्यानंतर, या दोन्ही वेबसाइटवर निकालाची लिंक सक्रिय केली जाईल. बारावीच्या अंतिम परीक्षेच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला महाराष्ट्र बोर्ड पूर्ण गुण देणार आहे. कारण संबंधित प्रश्न आवश्यक मार्गदर्शक सूचनांशिवाय छापण्यात आला होता.

अधिकृत वेबसाईट – mahresult.nic.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Sunil Pawara says

  Sunil pawarav sbl

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड