HQ Southern Command Pune Bharti 2022 | 10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; 64 रिक्त पदांची भरती
HQ Southern Command Pune Bharti 2022
HQ Southern Command Pune Bharti 2022
HQ Southern Command Pune Bharti 2022: HQ Southern Command Pune is inviting applications from interested and eligible candidates. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
The recruitment notification has been declared by the HQ Southern Command Pune for interested and eligible candidates to fill various vacant posts. The online applications are invited for the Stenographer Grade-II, LDC, Cook, MTS posts. There are a total of 32 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Pune. Applicants need to apply online mode for HQ Southern Command Pune Recruitment 2022. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date of submission of the applications is the 19th of July 2022. For more details about HQ Southern Command Pune Application 2022, visit our website www.MahaBharti.in.
अन्य महत्वाच्या भरती
✅महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!
✅ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!!
✅लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!
✅Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!
✅आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
HQ Southern Command Pune Jobs 2022
HQ दक्षिणी कमांड पुणे येथे लघुलेखक ग्रेड II, LDC, कुक, MTS पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – लघुलेखक ग्रेड II, LDC, कुक, MTS
- पदसंख्या – 32 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th/ 12th (Refer PDF)
- वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2022
- अधिकृत वेबसाईट – www.hqscrecruitment.com
How To Apply For HQSC Pune Recruitment 2022
- या भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- या भरतीकरिता अधिक माहिती www.hqscrecruitment.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
HQ Southern Command Pune Vacancy 2022 Details
HQ Southern Command Pune Bharti 2022 Details |
|
🆕 Name of Department | HQ Southern Command Pune |
📥 Recruitment Details | HQ Southern Command Pune Recruitment 2022 |
👉 Name of Posts | Stenographer Grade II, LDC, Cook, MTS |
🔷 No of Posts | 32 Vacancies |
📂 Job Location | Pune |
✍🏻 Application Mode | Online |
✅ Official WebSite | www.hqscrecruitment.com |
Educational Qualification For HQ Southern Command Pune Recruitment 2022 |
|
Stenographer | 12th Pass with Typing |
LDC | 12th Pass with Typing |
Cook | 10th Pass |
MTS | 10th Pass from the recognized Board |
Age Criteria For HQ Southern Command Pune Jobs 2022 |
|
Age Limit | 18 to 25 Years |
HQ Southern Command Recruitment 2022 Vacancy Details |
|
Stenographer | 01 Vacancy |
LDC | 08 Vacancies |
Cook | 01 Vacancy |
MTS | 22 Vacancies |
All Important Dates | www.hqscrecruitment.com Recruitment 2022 |
|
⏰ Last Date | 19th of July 2022 |
HQ Southern Command Bharti 2022 Important Links |
|
📑 Full Advertisement | READ PDF |
✅ Application Link | APPLY HERE |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For HQSC Pune Bharti 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/VKfC2wj |
✅ ऑनलाईन अर्ज करा | https://cutt.ly/eJh4huh |
HQ Southern Command Pune Recruitment 2022 Complete Details
HQ Southern Command Pune Bharti 2022: HQ Southern Command Pune is invited application from the interested and eligible candidates. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
HQ Southern Command Pune Jobs 2022
HQ दक्षिणी कमांड पुणे येथे लघुलेखक, LDC, कुक, MTS पदाच्या 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
दहावी, बारावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे येथील मुख्यालय दक्षिणी कमांड (HQ Southern Command) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे येथील पदभरती अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड-II (Stenographer), लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Work, LDC), कुक (Cook), एमटीएस-ड्राफ्ट) (MTS- Draft), (एमटीएस-मॅनेजर), (MTS-Manager) एमटीएस (सफाईवाला), (MTS-Safaiwala), (एमटीएस-चौकीदार) (MTS-Chowkidar) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
स्टेनोग्राफर ग्रेड-२ चे १ पदं भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच कौशल्य चाचणीचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे कॉम्युटरवर डिक्टेशनचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे.
लोवर डिव्हिजन वर्क च्या ८ रिक्त जागा भरण्यात येणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.तसेच कॉम्प्युटरवर टायपिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे.
कुकचे १ पद भरले जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला
भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे.
एमटीएस ड्राफ्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे. एमटीएस मेसेंजरची १४ रिक्त पदे भरली जाणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – लघुलेखक, LDC, कुक, MTS
- पदसंख्या – 32 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th/ 12th (Refer PDF)
- वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – www.hqscrecruitment.com
How To Apply For HQ Southern Command Pune Jobs 2022
- या भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- या भरतीकरिता अधिक माहिती www.hqscrecruitment.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
HQ Southern Command Pune Vacancy 2022 Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Headquarters Southern Command Pune Bharti 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/cJh4sMR |
✅ ऑनलाईन अर्ज करा | https://cutt.ly/eJh4huh |
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !