हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा | HPCL Bharti 2025
Hindustan Petroleum Corporation Limited Online Application 2025
Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2025
HPCL Bharti 2025: HPCL LNG (Hindustan Petroleum Corporation Limited) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Graduate Apprentices”. There are a various vacancies available to fill posts. Applicants need to apply online mode for this recruitment. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. Last date for applying online is 13th of January 2025. The official website of HPCL is hindustanpetroleum.com. For more details about HPCL Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “पदवीधर प्रशिक्षणार्थी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –18 – 25 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/
Educational Qualification For HPCL Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पदवीधर प्रशिक्षणार्थी | Candidates should possess Engineering Graduate (Relevant Discipline) |
Salary Details For HPCL Application 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पदवीधर प्रशिक्षणार्थी | 25,000/- |
How To Apply For HPCL Job 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सदर करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची 13 जानेवारी 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For hindustanpetroleum.com Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/PNcRp |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/SqhpE |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.hindustanpetroleum.com/ |
Table of Contents
I am need of job i had completed my Bsc microbiology please let me know.
Tc chya jaga kadhi nighnar Aahe