HPCL Bharti 2022 | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
HPCL Bharti 2022
HPCL Jobs 2022 Details
HPCL Bharti 2022 : Hindustan Petroleum Corporation Limited has declared a new Job Openings notification for the various vacancies posts to fill with various vacancies. Eligible candidates apply online before the last date. Further details are as follows:-
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “मुख्य व्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक/ व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी“ पदांच्या एकुण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!
✅ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!!
✅लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!
✅Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!
✅आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – मुख्य व्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक / व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी
- पदसंख्या – 25 जागा
- शैक्षणिक पात्रता – ME/ M.Tech/ Ph.D (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज शुल्क –
- UR, OBCNC आणि EWS – रु. 1180/-
- अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 14 मार्च 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022
- अधिकृत वेबसाईट – www.hindustanpetroleum.com
How To Apply For HPCL Mumbai Vacancy 2022
- वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जाच्या विहित नमुन्यासह तपशीलवार जाहिरात www.hindustanpetroleum.com वर उपलब्ध आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Other Terms and Conditions For HPCL Jobs 2022
- वरील सर्व पदांसाठी, उमेदवारांनी पदवी तसेच पदव्युत्तर पदवीमध्ये किमान ६०% गुण (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 50%) मिळवणे आवश्यक आहे.
- पीएच.डी.साठी पात्रता धारक पीएच.डी. M.E/M.Tech, B.E/B.Tech किंवा M.Sc नंतर संबंधित शाखेत.
- निवड प्रक्रियेमध्ये संगणक आधारित चाचणी, गट कार्य, वैयक्तिक मुलाखत इत्यादीसारख्या विविध शॉर्टलिस्टिंग साधनांचा समावेश असू शकतो.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For HPCL Bharti 2022 |
|
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !
i need this job in account
Blue dart tally staff hub panvel dist Raigad Maharashtra…
gopal ghansavant says
Am Diploma in mechanical engineering or BE APPEAR IN Mechanical I have. Job
Me b.sc karit ahe male job chi far garaj ahe jqga niglyas kalava
Need urgent job