भारतीय डाक विभागाकडून हजारो रुपये कमवण्याची रोजगार संधी!
How to become Post Office agent
मित्रांनो आपल्याला माहीतच आहे सध्या कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर एखादा व्यवसाय सुरु करण्याचा म्हणजे मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेलं भांडवल तयार करणे हे सर्वात मुश्किल काम आहे. आणि व्यवसायात असलेले धोके यावर मात करत टिकून राहणे हे सर्वात अवघड गोष्ट आहे. एखादा छोटा व्यवसाय सुरु करायचा म्हंटल तरी त्यासाठी लाखो रुपयेकिंमत मोजावी लागते. पण जर कमी पैश्यात चांगले कमवण्याची संधी मिळाली तर सर्वानाच आवडेल . तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस ने हि संधी सर्वाना उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट ऑफिस सोबत काम करत खूप चांगले पैसे कमवू शकतो. जाणून घ्या पोस्ट ऑफिस च्या संधीबाबत भारताच्या डाक विभागाने पोस्ट ऑफिसची शाखा सुरु करण्यासाठी लोकांना निवेदन जाहीर केले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून लोक फक्त ५००० रु भरून नवीन शाखा सुरु करू शकतात.
पोस्ट ऑफिस च्या शाखा का लोकांना व्यवसायासाठी दिल्या जात आहेत?
संपूर्ण देशात जवळपास पोस्ट ऑफिस च्या १. ५५ लाख शाखा आहेत. अगदी शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत पोस्ट ऑफिस पोहचले आहे. पोस्ट ऑफिस चे नेटवर्क जबरदस्त आहे. परंतु ज्या भागात पोस्ट ऑफिस पोहचलं नाही किंवा तेथे पोस्ट ऑफिस च्या सेवा दिल्या जात नाहीत त्या ठिकाणी ते लोकांना शाखा खुली करण्यासाठी संधी देत आहे. दरमहा ५००० रु भरून सर्वसामान्य व्यक्ती शाखा खोलू शकतो. आणि त्यातून बरीच कमाई करू शकतो. पोस्ट ऑफिस ने दोन प्रकारच्या शाखा सुरु करण्याची संधी दिली आहे. त्यामध्ये पहिली म्हणजे दुसऱ्या भागात शाखा सुरु करणे किंवा पोस्टल एजन्ट शाखा सुरु करणे. या दोघांमधील कोणतीही एक शाखा भारतीय डाक विभागाच्या अधिपत्याखाली सुरु करू शकतो.
दोन्ही शाखांमध्ये काय फरक आहे?
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पहिल्या शाखेमध्ये भारतीय डाक विभाग जिथे शाखा नाही तेथे सुरु करू पाहत आहे. कि जिथे डाक विभाग छोट्या छोट्या गोष्टींची सेवा परवु शकतो. तसेच एजन्ट शाखा शहर किंवा ग्रामीण भागात सुरु करू शकतो. ते ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन सेवा देऊ शकते. हे शाखा घेणारा कोणताही व्यक्ती कमीत कमी १८ वर्षाची असली पाहिजे. आणि त्याचे शिक्षण ८वी पास असला पाहिजे. सुरुवातीला ५००० रुपये भरून आपण पोस्ट ऑफिस चा एक भाग होऊ शकतो. पोस्ट ऑफिस चे साहित्य जितके घरपोहच करू शकता आणि ग्राहकांची संख्या वाढवण्यावर तुमचे कमिशन ठरणार आहे. यातून आपण हजारो रुपये मिळवू शकता.
पोस्ट एजन्ट च्या माध्यमातून ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना सोयी पुरवायच्या आहेत. ग्राहकांना आवश्यक असललेल स्पीड पोस्ट , मनिऑर्डर, बुक अश्या सेवा देऊ शकता. आजकाल पोस्ट एजन्ट ला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. शाखा खोलायची असेल तर भारतीय डाक विभागामध्ये एक अप्लिकेशन दयावे लागणार आहे. या लिंक वर जाऊन अर्ज करायचा आहे.
How to become Post Office agent Details.