हौसाबाई मेडिकल कॉलेज कोल्हापूर भरती २०१९
Housabai Medical college Kolhapur Bharti 2019
सौ. होसाबाई होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल निमशिरगाव येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता -सभापती, सुकुमार जे. मॅग्डम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कै. श्रीमती हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, निमशिरगाव, धर्मनगर जवळ, सांगली-कोल्हापूर हायवे, इचलकरंजी फाटा, ता-शिरोळ, जि. कोल्हापूर – ४१६ १०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ डिसेंबर २०१९
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App