होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला भरती नवीन जाहिरात प्रकाशित | Homeopathic Medical College Akola Bharti 2022
Homeopathic Medical College Akola Bharti 2022
Homeopathic Medical College Akola Recruitment 2022 Details
Homeopathic Medical College Akola Bharti 2022: The Application invited for Principal, Professor, Reader, and Lecturer Posts from Interested and eligible candidate. Interested applicant can apply for this recruitment before the last date. More detail are given below:-
होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला येथे प्राचार्य, प्राध्यापक, वाचक आणि व्याख्याता पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, वाचक आणि व्याख्याता
- पदसंख्या – 16 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – अकोला
- अर्ज पाठविण्याच पत्ता – होमिओपॅथिक एज्युकेशन सोसायटी, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, अकोट रोड अकोला – 444 001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2022
- अधिकृत वेबसाईट – heshmcakl.in
How to Apply For HES Homeopathic Medical College Akola Recruitment 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Homeopathic Medical College Akola Vacancy 2022 Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Homeopathic Medical College Akola Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/34AR7bG |
✅ अधिकृत वेबसाईट |
heshmcakl.in |
Table of Contents