HMT भरती २०२०

HMT Recruitment 2020


HMT Recruitment 2020 : HMT मशीन टूल्स लिमिटेड येथे कार्यकारी सल्लागार बी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नावकार्यकारी सल्लागार बी
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रताबी.ई. (मेकॅनिकल)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअसिस्टंट जनरल मॅनेजर, एचएमटी मशीन टूल्स लिमिटेड, बेंगलोर कॉम्प्लेक्स, जहल्ली, बंगळुरू- ५६००१३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2UC1cMi
अधिकृत वेबसाईट : http://www.hmtindia.com/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा