HLL लाइफकेअर लिमिटेड भरती २०२०

HLL Lifecare Ltd Recruitment 2020

HLL लाइफकेअर लिमिटेड येथे गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक, गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, गुणवत्ता आश्वासन अधिकारी, आरोग्य तपासणी समन्वयक, तांत्रिक पर्यवेक्षक, प्रकल्प समन्वयक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ अधिकारी पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० (सल्लागार पॅथॉलॉजिस्ट) आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इतर पदांकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १० फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक, गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, गुणवत्ता आश्वासन अधिकारी, आरोग्य तपासणी समन्वयक, तांत्रिक पर्यवेक्षक, प्रकल्प समन्वयक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता -शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • नोकरी ठिकाण – गोंदिया, सोलापूर, औरंगाबाद, भंडारा, लातूर, अहमदनगर, नागपूर, पुणे, चंद्रपूर, नांदेड, सातारा, परभणी, सांगली, यवतमाळ, कोल्हापूर, अमरावती, जालना, रत्नागिरी, बुलढाणा, सिंधुदुर्ग, जळगाव, ठाणे, धुळे, पालघर, नाशिक, मुंबई
  • अर्ज सादर करण्याचा ई-मेल) पत्ता – hrhcsmumbai@lifecarehll.com
  • अर्ज कारण्याची शेवट्ची तारीख – २९ फेब्रुवारी २०२० (सल्लागार पॅथॉलॉजिस्ट) आहे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – संबधीत दिलेल्या पत्त्यांवर
  • मुलाखतीचा तारीख – १० फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२० आहे. (इतर पदांकरिता)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://www.lifecarehll.com/
अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/2UF2vM0

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप