Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एचएलएल लाइफकेअर लिमिटेड भरती २०१९

HLL Life Care Ltd Nagpur Recruitment 2019

एचएलएल लाइफकेअर लिमिटेड, नागपूर येथे कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक लॅब तंत्रज्ञ, गुणवत्ता अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी, लेखा अधिकारी, प्रकल्प संयोजक, केंद्र व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नावकनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक लॅब तंत्रज्ञ, गुणवत्ता अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी, लेखा अधिकारी, प्रकल्प संयोजक, केंद्र व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – उमेदवार ३७ वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – hrhcsmumbai@lifecarehll.com व hcshr@lifecarehll.com
  • मुलाखतीचा पत्ता – हॉटेल सिद्धार्थ, ९०, सेन्ट्रल अॅवेन्यू, अग्रेसन चौकाजवळ, गांधीबाग नागपूर ४४००१८
  • मुलाखतीची तारीख – ११ ऑक्टोबर २०१९ (सकाळी १०.०० ते १.०० वाजेपर्यंत.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात    अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड