Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

हिंगोली जिल्हा ऑनलाईन रोजगार मेळावा २०२०

Hingoli Rojgar Melava 2020

Hingoli Rojgar Melava 2020 : हिंगोली येथे मॅसन, वेल्डिंग, इलेक्ट्रीक, आरोग्य काळजी, प्लंबिंग, इत्यादी करीता हिंगोली जिल्हा पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – १ चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख २३ ते २५ जुलै २०२० आहे.

  • मेळाव्याचे नाव – हिंगोली जिल्हा पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – १
  • पदाचे नावमॅसन, वेल्डिंग, इलेक्ट्रीक, आरोग्य काळजी, प्लंबिंग, इत्यादी
  • पद संख्या – ५६५+ जागा
  • भरती – खासगी नियोक्ता
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • विभाग – औरंगाबाद
  • जिल्हा – हिंगोली
  • मेळाव्याची तारीख – २३ ते २५ जुलै २०२० आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Hingoli Rojgar Melava 2020
जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index

नोंदणी : https://bit.ly/2E5nuBB


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड