हिंगोली रोजगार मेळावा २०२०

Hingoli Job Fair 2020

हिंगोली येथे मॅसन, बार बेंडिंग, वेल्डिंग, इलेक्ट्रीक, आरोग्य काळजी, प्लंबिंग, हॉस्पिटॅलिटी, ट्रेनी ऑपरेटर, फील्ड ऑफिसर पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – २ चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे.

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा –२
  • पदाचे नावमॅसन, बार बेंडिंग, वेल्डिंग, इलेक्ट्रीक, आरोग्य काळजी, प्लंबिंग, हॉस्पिटॅलिटी, ट्रेनी ऑपरेटर, फील्ड ऑफिसर
  • पद संख्या – ४२० जागा
  • भरती – खासगी नियोक्ता
  • विभाग – औरंगाबाद
  • जिल्हाहिंगोली
  • मेळाव्याचा पत्तातोशनीवाल आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, हिंगोली रोड, सेनगाव
  • मेळाव्याची तारीख – ६ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index
रिक्त पदांचा तपशील : https://rojgar.mahaswayam.in/#/jobFair_vacancies/PANDIT%20DINDYAL%20UPADHYAY%20JOB%20FAIR%20-%202/627

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप