उच्च व तंत्र शिक्षण विभागात लवकरच भरती सुरु होणार! । Higher And Technical Education Department Bharti 2023

Higher And Technical Education Department Bharti 2023

Higher And Technical Education Department Bharti 2023 Details 

Higher And Technical Education Department Bharti 2023 – According to the new circular published by the Department of Higher and Technical Education, a total of 4738 posts approved by the High Level Secretary Committee out of the largely vacant posts of Principals and Teachers/Non-Teachers in recognized Non-Government Aided Colleges under the Directorate of Higher Education have been approved with the concurrence of the Finance Department vide Government Letter Reference No. 6.

 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे प्रकाशित नवीन परिपत्रकानुसार, उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या प्राचार्य व शिक्षक/ शिक्षकेत्तर पदांपैकी उच्च स्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली एकूण ४७३८ पदांच्या पदभरतीस संदर्भ क्रमांक ६ च्या शासन पत्रान्वये वित्त विभागाच्या सहमतीने मान्यता दिलेली आहे. त्यापैकी सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील १४९२ पदे भरण्यात आलेली आहेत. मात्र, कोविड-१९ च्या प्रदूर्भावामुळे उद्भवलेली राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता, वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक ७ येथील शासन निर्णयान्वये पदभरतीवर निर्बंध आणलेले असल्यामुळे उर्वरित पदांची पदभरती करता आली न्हवती. मात्र, विद्यार्थ्यांचे हित आणि विभागाची निकड पाहता, केवळ सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील उच्च स्तरिय सचिव समितीने मंजूर केलेल्या ३५८० पदांपैकी भरलेली १४९२ पदे वजा जाता उर्वरित २०८८ पदांच्या पदभरतीस, वित्त विभागाच्या सहमतीने शासनाच्या संदर्भ १० येथील शासन निर्णयान्वये वित्त विभागाच्या दिनांक ०४.५.२०२० व दिनांक २४.६.२०२१ च्या शासन निर्णयातील अट शिथिल करून, पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती PDF GR मध्ये दिलेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पूर्ण परिपत्रक पहा


 

Higher And Technical Education Department Bharti 2022 : Higher And Technical Education Department has declared a new recruitment notification for the interested and eligible candidates. Further details are as follows:-

उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.

  • पदाचे नाव – उच्च श्रेणी लघुलेखक
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Retired Person (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष अधिकारी, उच्य व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, उपसचिव, आस्था -१, ४ था मजला(विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई 400032
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2022
  • अधिकृत वेबसाईट – htedu.maharashtra.gov.in 

How to Apply For Department of Higher and Technical Education Bharti 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. या भरतीकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Department of Higher and Technical Education Vacancy 2022 Details

Higher And Technical Education Department Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Uchya Tantra Shikshan Vibhag Bharti 2022

? PDF जाहिरात
https://bit.ly/3MDQOOp
✅ अधिकृत वेबसाईट
htedu.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड