HCL मध्ये होणार १५००० उमेदवारांची भरती

HCL Recruitment of 15000 Candidates

HCL मध्ये होणार १५००० उमेदवारांची भरती (HCL Recruitment of 15000 Candidates)  सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी एचसीएल टॅक्नॉलॉजीने यापूर्वी 15000 फ्रेशर्संना नोकरी देणार असल्याचं सांगितलं आहे.

वित्तीय वर्ष 2015 च्या योजनेनुसार हे वर्ष 15000 फ्रेशर्सना नोकरी देईल. पण यासाठी काही वेळ जाऊ शकतो, असंही कंपनीनं  सांगितलं आहे. कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी अपेरो व्हीव्ही म्हणतात की, कंपनीचे प्रकल्प रद्द झालेले नाहीत, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया संथ होणार आहे.

अद्याप कंपनीला सुमारे 5000 लोकांची आवश्यकता आहे, ज्यासाठी भरती चालू आहे. कोरोना संकटामुळे वाहतुकीवर आणि उत्पादनावर परिणाम होत आहे. ग्राहकांसाठीही ही कठीण वेळ आहे. 2008च्या मंदीच्या वेळी कर्मचार्‍यांचे पगार कापले गेले नव्हते. या शिवाय कंपनीने कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीचा बोनस देण्याचेही ठरवले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आगामी काळात कंपनीकडे चांगले प्रकल्प येण्याची शक्यता असून, पाच हजार नव्या मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी कंपनीने नवी भरती सुरू केली आहे. सध्या आम्ही वाहतूक आणि उत्पादन या क्षेत्रांमध्ये तणावांचा सामना करत आहोत. हळूहळू का होईना आमच्या हाती प्रकल्प येत आहेत, त्यामुळे नवीन मनुष्यबळाची मागणी वाढणार आहे. सध्या करोनाची वाढती साथ पाहता अनेक गोष्टींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असल्याने नजीकच्या काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात किंवा बोनस रोखण्याचा कोणताही इरादा नसल्याचेही अप्पाराव यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील खाजगी जाहिरातींसाठी येथे क्लिक करा -अनेक रोजगार संधी आपल्या जिल्ह्यात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Prashant Dixit says

    How to apply for job……please let me know

  2. Ganesh joshi says

    आपण HCL ची शैक्षणीक पात्रता आणि application form काही दिला नाही

  3. Ashvini Dhairyavan Dahibavkar says

    How much education

  4. Ashvini Dhairyavan Dahibavkar says

    When are you going to get a job?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड