हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी मुदतवाढ

Handloom & Textile Technology Diploma Admission

Handloom & Textile Technology Diploma Admission

Extension For Admission In Handloom And Textile Technology Diploma In IIT Nashik. Students who want to get admission for this course should submit their applications by July 11, has been appealed by the Commissioner of Textiles, Sheetal Teli. Further details are as follows:-

केंद्र शासनाच्या (central government) भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील २०२२-२३ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग (Handloom) व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका (Textile Technology Diploma) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (Admission) मुदतवाढ देण्यात आली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छुक विद्यार्थ्यांनी ११ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली यांनी केले आहे.
  • केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओरिसा येथील आयआयएचटी बरगढ व वेंकटगिरी येथे प्रवेश सुरू आहेत.
  • या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओरिसा येथील आयआयएचटी बरगढ येथे १३-१ तसेच वेंकटगिरी येथे २ जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
  • यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत यापूर्वी १० जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.
  • परंतु केंद्र शासनाच्या सुधारित कार्यक्रमानुसार मुदतवाढ दिली असून, आता इच्छुक उमेदवारांना आपले परिपूर्ण अर्ज ११ जुलैपर्यंत करता येतील.
  • उमेदवारांसाठी अधिक माहिती व अर्जाचा नमुना www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयातही उपलब्ध करून दिल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली यांनी दिली.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड