हिंदुस्तान एरोनॉटिक्स अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती, अशी होणार भरती! जाणून घ्या!! । HAL Bharti 2024
Hindustan Aeronautics Limited Online Application 2024
Hindustan Aeronautics Limited Bharti 2024
HAL Bharti 2024: HAL (Hindustan Aeronautics Limited) published an advertisement for the various vacancies. The name of the posts is “Sr. Medical Officer (Orthopaedics) & Sr. Medical Officer (General Medicine)”. There are a total of 03 vacancies available to fill the posts. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting offline application forms. Interested and eligible candidates can apply before the 30th of December 2024. For more details HAL Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत “वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (ऑर्थोपेडिक्स) आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (सामान्य औषध)” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (ऑर्थोपेडिक्स) आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (सामान्य औषध)
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक (एचआर), आर आणि पी विभाग, एचएएल, कोरापुट विभाग, सुनाबेडा, ओडिशा, पिन-७६३००२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/
HAL Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (ऑर्थोपेडिक्स) | 01 |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (सामान्य औषध) | 02 |
Educational Qualification For HAL Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (ऑर्थोपेडिक्स) | MBBS + Post Graduate Degree / DNB (in Relevant Specialization) |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (सामान्य औषध) | MBBS + Post Graduate Diploma (in Relevant Specialization) with one-year post qualification experience |
Salary Details For HAL Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (ऑर्थोपेडिक्स) | ₹ 50000/- 3%- 160000/- |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (सामान्य औषध) | ₹ 50000/- 3%- 160000/- |
How To Apply For HAL Job 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For hal-india.co.in Notification 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/5GFsb |
👉 अर्जाचा नमुना |
https://shorturl.at/ZhmgF |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://hal-india.co.in/ |
Table of Contents
details added
Offline from sathe address deta Pan ty Kas Kay pathvych plz help kara
Nothing any question
No