गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या यंदाची तिथी, पूजेची वेळ – Gudi Padwa 2024 Muhurat
Gudi Padwa 2024 Muhurat
Gudi Padwa 2024 Muhurat – Gudi Padwa 2024 Muhurat time as per panchang is given in following article. Check the auspicious time to make your new year delightful & Happy. The Muhurat details are given Marathi Below, as its Marathi New year.
गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त (Gudi Padwa 2024 Shubh Muhurat)
यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी ९ एप्रिल रोजी येत आहे. अशा परिस्थितीत यंदा ९ मार्चा रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. हिंदी दिनदर्शिकेनुसार, गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त ८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुरू होत आहे. तेव्हा फाल्गुन अमावस्या संपल्यानंतर चैत्र महिन्याची सुरुवात होईल. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत ही तिथी राहील. अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा सण मंगळवार, ९ एप्रिल रोजी साजरा होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
२१ मार्च २०२३ रोजी रात्री १०.५२ रोजी गुढी पाडव्याचा मुहूर्त सुरु होईल. तेव्हा फाल्गुन अमावस्या संपल्यानंतर चैत्र महिन्याची सुरुवात होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ मार्च २०२३ रोजी रात्री ८ वाजून २० मिनिटांपर्यंत ही तिथी राहील. हा उत्सव २२ मार्चला साजरा करण्यात येईल. या दिवशी सकाळी ६.२९ ते ७.३९ हा गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे. उदयतिथीनुसार चैत्र नवरात्रीची सुरुवातही याच दिवशी होईल.
Gudi Padwa Wishes in Marathi 2024 Shubhecha
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार खूप शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी नव्या कामाची सुरुवात करणे फलदायी असते असे मानले जाते. महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढी पाडव्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारलेल्या पाहायला मिळतात. शोभायात्रांसह नानाविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अन्य राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीला फार महत्त्व असते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर लोक पहाटे लवकर उठून स्नान करतात. त्यानंतर गुढी तयार करुन पूजा केली जाते.
[…] ???? गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या यंदाची तिथी, पूजेची वेळ???? […]