महाराष्ट्र गृह विभाग मंत्रालयाची नवीन वेबसाईट लाँच; आता ही असेल नवीन URL। Gruh Vibhag Bharti 2025
Gruh Vibhag Application 2025
Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025 @ home.maharashtra.gov.in
Gruh Vibhag Bharti 2025: Maharashtra Gruh Vibhga has launched a new website for its Operation. Now as per new launched official website of Maharashtra Home Department is home.maharashtra.gov.in.
विभागाविषयी
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रशासनिक सोयी आणि कार्यक्षमतेसाठी गृह विभागाचे “कायदा व सुव्यवस्था” आणि “परिवहन” असे दोन विभाग करण्यात आले होते. नंतर परिवहन विभागाचे विभाजन करून दोन नवीन भाग (१) परिवहन व तुरुंग, (२) राज्य उत्पादन शुल्क असे दिनांक १६ डिसेंबर १९८५ पासून करण्यात आले आहेत. (2)गुन्ह्यांचा प्रतिबंध व अन्वेषण, कायदा व सुव्यवस्थेचे पालन, पोलीस, होमगार्ड व नागरी संरक्षण यांचे प्रशासन व नियंत्रण आणि न्याय प्रशासन, तसेच गृह (मंत्रालय) विभागाची आस्थापना यांचा कार्यभार अपर मुख्य सचिव सांभाळतात. (3)परिवहन विभागात परिवहनाच्या पद्धती, म्हणजे मार्ग परिवहन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचा कार्यभार अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (परिवहन) हे सांभाळतात. तुरुंग विभागाचा कार्यभार अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (अपील व सुरक्षा) हे सांभाळतात. राज्य उत्पादन शुल्क या विभागाचा कार्यभार अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव/सचिव (राउशु) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच विदेशी नागरिक हा विषय दिनांक १ डिसेंबर १९९५ पासून गृह विभागाकडे सोपविण्यात आलेला आहे.
Gruh Vibhag Bharti 2024: Home Department has recently published a recruitment notification for the vacant post of “Assistant to Appellate Authority”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned given address before the last date. The last date for application is the 30th of August 2024. The official website of Gruh Vibhag is www.maharashtra.gov.in. For more details about Gruh Vibhag Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
गृह विभाग, मंत्रालय अंतर्गत “अपिलीय प्राधिकारी यांचे सहायक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.
- पदाचे नाव – अपिलीय प्राधिकारी यांचे सहायक
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 70 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/
Gruh Vibhag Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
अपिलीय प्राधिकारी यांचे सहायक | 01 |
How To Apply For Gruh Vibhag Online Recruitment 2024
- वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- उमेद्वार्रानी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर पाठवावा.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Gruh Vibhag Notification 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/buwHV |
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/rdYJ5 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://maharashtra.gov.in/ |
राज्यातील पोलीस दलातील वाहतूक शाखांमध्ये भरण्यात आलेल्या दोन हजार १४४ अस्थायी पदांना गृह खात्याने मुदतवाढ दिली आहे. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंतच ही मुदतवाढ असणार आहे. राज्यातील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने या याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशावरून रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी, अनधिकृतपणे सोडून दिलेली, बेवारस वाहने हटविण्याबाबत तसेच वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. त्यावरून दोन हजार १४४ पदांची निर्मिती करून महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखांसाठी वाटप करण्यात आली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
त्यामध्ये पोलीस अधीक्षक, पोलीस पदांना ज्याचा उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या पदांचा समावेश आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत गृह विभागाकडे विनंती केली होती. वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण केलेल्या परंतु समावेश आकृतीबंधात नाही, अशा अस्तित्वात असलेल्या सर्व पदांना १ मार्च २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे.
Table of Contents
गृह विभागात 23 हजार 628 पदांची मोठी भरती होणार