ग्रामीण तंत्रविद्यानिकेतन नांदेड भरती २०१९
Gramin Polytechnic Nanded Recruitment 2019
ग्रामीण तंत्राविद्यानिकेतन नांदेड येथे व्याख्याता, प्रशिक्षक, ड्रायव्हर, पहारेकरी, शिपाई पदाच्या २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारासाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. पात्र उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १३ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – व्याख्याता, प्रशिक्षक, ड्रायव्हर, पहारेकरी, शिपाई
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाचा आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचवी.)
- नोकरी ठिकाण – नांदेड, महाराष्ट्र
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – ग्रामीण तंत्राविद्यानिकेतन विष्णुपुरी, नांदेड-४३१६०३
- मुलाखतीची तारीख – १३ ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.०० वाजता..)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App