Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

खुशखबर – ग्रामसडक योजनेसाठी दीड हजार पदांची भरती

Gram Vikas Vibhag Bharti 2021

Gram Vikas Vibhag Recruitment 2021

Gram Vikas Vibhag Bharti 2021 : Mukhyamantri Gramsadak Yojana is in full swing in the state. No new proposals for two years, hundreds of crores of contractors are in arrears. Even after that, through a special agency, over one and a 1500 posts of engineers and employees have been recruited through outsourcing.

Gram Vikas Vibhag Bharti 2021

Gram Vikas Vibhag Bharti 2021 : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला राज्यात मरगळ आली आहे. दोन वर्षांपासून नवे कोणतेही प्रस्ताव नाहीत, कंत्राटदरांची शेकडो कोटींची देयके थकीत आहेत. त्यानंतरही एका विशिष्ट एजन्सीमार्फत अभियंते व कर्मचाऱ्यांची आउट सोर्सिंगद्वारे तब्बल दीड हजार पदांची भरती करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



Gram viVkas Vibhag Bharti 2021

विशेष असे, राज्याचे ग्रामविकास मंत्रालय आणि दिल्ली कनेक्शनमधून या नोकरभरतीचे कंत्राट CSC या कंपनीला देण्यात आले असून याच कंपनीमार्फत कर्मचारी नेमले जावे, यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात स्थायी अभियंत्यांवर दबावही निर्माण केला जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत यापूर्वीही विविध संस्थांमार्फत आउट सोर्सिंगद्वारे कर्मचारी भरती केली गेली. परंतु आता CSC या ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड कंपनीमार्फतच कर्मचारी नेमण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यासाठी दिल्लीतून राज्यात दबाव वाढविला जात आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

15 Comments
  1. संदीप सावंत says

    एक्स मॅन लोकांच्या साठी जॉब कोठे कोठे आहे

  2. Bhosale sharad Ramchandra says

    No

    No

  3. Hritik says

    apply link send

  4. Angad giri says

    Mukhymantri gram sadak phone number pahije

  5. Manoj Gaikwad says

    मला कामाची खुप गरज आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड