Gram Rojgar Sevak Bharti 2024
Gram Rojgar Sevak Bharti 2024: राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन, तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. २ हजार दिवसांपर्यंत काम केलेल्या सेवकांना दर महिना १ हजा रुपये व २ हजार १ पेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या सेवकांना दरमहा २ हजार रुपये प्रवास भत्ता व डेटा पॅक करिता अनुदान देण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ग्राम रोजगार सेवकांना आता दर महिन्याला आठ हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. आज 38 लोक कल्याणकारी निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. यात विशेष म्हणजे मागील बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या वेतनात दुप्पट वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज कोतवालांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्यात आली आहे.
Gram Rojgar Sevak Salary Details
good news Gram Rozgar Sevaks now get 8 thousand rupees per month as well as incentive subsidy

मागील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. यावेळी एक दोन नाहीतर तब्बल 24 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते.
राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला. ग्रामपातळीवर ज्या ग्रामरोजगार सेवकांनी २ हजार पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केलं आहे. त्यांना मजुरी खर्चाच्या १ टक्के प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल. दोन हजार दिवसांपर्यंत काम केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना दर महिना १ हजार रुपये व २ हजार एक पेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा २ हजार रुपये प्रवास भत्ता व डेटा पॅकसाठी अनुदान देण्यात येईल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















