ग्रामपंचायतींमध्ये तांत्रिक सेवांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती!!
Gram Panchayat Bharti 2022
Gram Panchayat Bharti 2022
Gram Panchayat Bharti 2022 : ग्रामपंचायतींना कुशल व शैक्षणिक पात्रतेचे कर्मचारी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने एजन्सीची नेमणूक केली आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात सुसूत्रता येऊन गुणवत्ता सुधारणार आहे. यात २२ प्रकारच्या तांत्रिक सेवांसाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेतले जाणार आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ग्रामपंचायतीत सफाई कर्मचाऱ्यापासून अकाउंटंट, शिपाई, लिपिक, अभियंता, प्लंबर अशा २२ प्रकारच्या तांत्रिक पद्धतीच्या कर्मचाऱ्यांची सेवा घेतली जाते. त्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर कर्मचारी भरती केली जाते. त्यात अनेकदा राजकीय सोयही पाहिली जाते. यापुढे तांत्रिक कर्मचारी भरतीसाठी जिल्हा परिषदेची परवानगी लागणार आहे. तसेच ग्रामपंचायतींना आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात येणार आहे. यामुळे पदानुसार त्याच शैक्षणिक पात्रतेचे कर्मचारी भरती केली जाईल.
Gram Panchayat Recruitment 2022
Table of Contents
12 घ्या बेस वरील सरकारि नोकरी