शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली प्रवेश 2020
Govt Poly Hingoli Admission 2020
Govt Poly Hingoli Admission 2020 : सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि, प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरु असून प्रवेशासाठी नोंदणी करण्याची अखेरची तारीख 21 सप्टेंबर 2020 आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहे. प्रवेशासाठी 10 वी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हिंगोली तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील तंत्रनिकेतनातील अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी 10 वी नंतर 3 वर्षांचे विविध रोजगारभिमुख व व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. मेकनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रोनिक्स, कॉम्प्यूटर, सिविल, इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी.
संपूर्ण माहिती – Govt Poly Hingoli Admission 2020