शासकीय परिवहन सेवा कार्यालयातील मंजूर पदांपैकी 75% पदे रिक्त!!
Government Transport Service Bharti 2022
Government Transport Service Bharti 2022
Government Transport Service Bharti 2022 : A total of 188 posts of direct service recruitment and promotion have been sanctioned in various groups in the Government Transport Service (GTS) office; But in reality, about 75% of the posts, including GTS controllers, are vacant. Further details are as follows:-
Government Transport Service Recruitment 2022
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शासकीय परिवहन सेवा (जीटीएस) कार्यालयातील विविध गटांतील सरळसेवा भरती आणि पदोन्नतीचे एकूण १८८ पदे मंजूर आहेत; मात्र प्रत्यक्षात जीटीएस नियंत्रकांसह तब्बल ७५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्य अतिथींसाठी वाहने पुरवणाऱ्या जीटीएसचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वर्ग क
- मंजूर पदे – १५२
- रिक्त पदे – १०९
वर्ग ड
- मंजूर पदे – २९
- रिक्त पदे – ११
GTS कार्यालयातील पदे
- कार्यालयीन अधीक्षक, सहायक अधीक्षक कार्यशाळा, प्रमुख लिपीक, रोखपाल – एकूण १२५ पदे
GTS Bharti 2022 | GTS Recruitment 2022
जीटीएस कार्यालयातील अ वर्गातील नियंत्रक आणि लेखाधिकारी ही दोन्ही सरळसेवेतील पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. दोन्ही पदांचा प्रभार अनुभव नसलेल्या अधिकाऱ्यांकडे दिला जात आहे. ब वर्गातील मंजूर पाच पदांपैकी केवळ दोन पदे भरण्यात आली आहेत, तर क वर्गातील १५२ मंजूर पदांपैकी तब्बल १०९ पदे रिक्त आहेत. ड वर्गातील २९ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. अशाप्रकारे जीटीएस कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक, सहायक अधीक्षक कार्यशाळा, प्रमुख लिपीक, रोखपाल यांच्यासह एकूण १२५ पदे रिक्त असल्याचे चित्र आहे.
जीटीएस कार्यालयातील बहुतांश पदे तांत्रिक कामांशी संबंधित आहेत. तरीही अनेक पदांचा कारभार अतांत्रिक अधिकारी- कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना वाहन पुरवण्याचे तसेच वाहनांच्या देखभालीचे काम रामभरोसे सुरू आहे. यासंदर्भात राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना संपर्क केला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
GTS Vacancy 2022
रिक्त पदांची संख्या
संवर्ग – मंजूर पदे – भरलेली पदे – रिक्त पदे
- अ – २ – ० – २
- ब – ५ – २ – ३
- क – १५२ – ४३ – १०९
- ड – २९ – १८ – ११
- एकूण – १८८- ६३ – १२५
Table of Contents