शासकीय तंत्रनिकेतन लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित | Government Polytechnic Latur Bharti 2022

Government Polytechnic Latur Bharti 2022

Government Polytechnic Latur Bharti 2022 Details

Government Polytechnic Latur Bharti 2022: Government Polytechnic Latur advertisement is published for the Visiting Lecturer. Eligible & interested candidates may attend the walk-in-Interviews. The walk-in-interview date is the 06th of August 2022.

पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, लातूर येथे विझिटिंग व्याख्याता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.

लातूर जिल्ह्यातील नवीन जॉब अपडेट

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावविझिटिंग व्याख्याता
  • शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणलातूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्तासंबंधित विभाग, पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, लातूर
  • मुलाखतीची तारीख – 06 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट – plgpl.org 

Educational Qualification For GP Latur Bharti 2022

अभ्यासक्रम/विषय किमान पात्रता
Civil, Mechanical, Electrical, Electronics, Computer Engineering, Information Technology, Applied Mechanics B.E./B.Tech. with First Class
Physics, Chemistry, Mathematics, and English Post-Graduation with First Class

Important Instruction For GP Latur Recruitment 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस हजर राहावे.
  4. मुलाखत 06 ऑगस्ट 2022 यातारखेला घेण्यात येणार आहे .
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links for Government Polytechnic Latur Recruitment 202

?PDF जाहिरात https://cutt.ly/8ZYwY6e
✅अधिकृत वेबसाईट
plgpl.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Shweta Rajabhau Chakrupe says

    I am interested

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड