औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत ‘या’ रिक्त पदांवर भरतीची घोषणा ! पात्रता जाणून घ्या.. । Government ITI Jalgaon Bharti 2023
Government ITI Jalgaon Bharti 2023
Government ITI Jalgaon Bharti 2023
Government ITI Jalgaon Bharti 2023: Government Industrial Training Institute, Jalgaon has published a vacancy notification. Applications are invited from eligible candidates. Directors are to be appointed on temporary hourly basis from August/September, 2023 to these vacancies. Experience in related field is preferred, there is a possibility of change in available positions. However, interested candidates should submit their applications along with attested copies of all certificates to the institute office by 20th July, 2023. The date and time of the interview will be informed by telephone.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव या संस्थेतील रिक्त जागा भरल्या जाणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या रिक्त जागांवर माहे ऑगस्ट/सप्टेंबर, 2023 पासून तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर निदेशकांची नियुक्ती करावयाची आहे. अर्ज सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या प्रतींसह 20 जुलै, 2023 पर्यंत संस्थेच्या कार्यालयात सादर करावे..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ही पदे भरली जाणार?
शिल्प निदेशक, यंत्रकारागीर 7 पदे, यांत्रीक घर्षक 2 पदे, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स 3 पदे, विजतंत्री 5 पदे, रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग 2 पदे, जोडारी 6 पदे, यांत्रीक कर्षिक 1 पद, साचेकाम 1 पद, टूल ॲण्ड डा मेकर (जिंग्ज ॲण्ड फिक्स्चर) 1 पद, इन्स्टूमेंट मेकॅनिक 1 पद, यांत्रीक मोटारगाडी 2 पदे, यांत्रीक डिझेल 2 पदे, संधाता 3 पदे, कातारी 2 पदे, मेकॅनिक मशिन टूल मेंटेनस 2 पदे, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टूल्स 1 पद, गणित/चित्रकला निदेशक 8 पदे, एम्प्लॉयएबिलिटी स्कील्स 4 पदे, एम्प्लॉयएबिलिटी स्कील्स 4 पदे याप्रमाणे पदे रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता- संबंधीत विषयातील अभियांत्रीकी शाखेची पदविका/पदवी किंवा संबंधीत व्यवसायात आयटीआय उत्तीर्ण आवश्यक. एम्प्लॉएबिलिटी स्कील करीता शैक्षणिक पात्रता BBA/MBA किंवा कुठल्याही शाखेचा पदवीधर/कुठल्याही शाखेची पदवीका व संबंधीत क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव तसेच इंग्रजी व संपर्क कौशल्य तसेच संगणक विषयीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
कुठे करायचा अर्ज ?
संबंधीत क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य, उपलब्ध जागांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या प्रतींसह 20 जुलै, 2023 पर्यंत संस्थेच्या कार्यालयात सादर करावे. मुलाखतीची दिनांक व वेळे दुरध्वनीव्दारे कळविण्यात येईल. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Government ITI Jalgaon Bharti 2023
Government ITI Jalgaon Bharti 2022: The applications are invited for the 04 vacant posts of “Director” in Government College of ITI Jalgaon. Interested and eligible candidates can apply before the 8th of December 2022 on the given mentioned address. More details are as follows:-
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव अंतर्गत “निदेशक” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – निदेशक
- पदसंख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – जामनेर, जळगाव
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संस्था व्यवस्थापन समिती द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर, जि. जळगाव पत्ता : जळगाव रोड, जामनेर, जि. जळगाव
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2022
- निवड प्रक्रिया – लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा
Government ITI Jalgaon Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
निदेशक | 04 पदे |
Educational Qualification For Government ITI Jalgaon Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
निदेशक | ITI-/CITS Diploma Degree OR
Diploma/Degree OR ITI/CITS/ Diploma/Degree OR ITI.CTI/CITS- उत्तीर्ण किंवा डिप्लोमा इनफॅशन डिझाईन |
How To Apply For Government ITI Jalgaon Recruitment 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Government ITI Jalgaon Notification 2023
- वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी व प्रात्यक्षिक परीक्षाद्वारे केली जाईल.
- अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाईल.
- परीक्षेचा दिनांक उमेदवारांना त्यांच्या भ्रमणध्वनीद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Government ITI Jalgaon Vacancy 2023 details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Government ITI Jalgaon Application 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://cutt.ly/F1Sn7OK |
Table of Contents